CodeGym/Java टास्क/व्हेरीएबल्स डीक्लेअर करणे

व्हेरीएबल्स डीक्लेअर करणे

  • 1
  • लॉक केलेले
जावामध्ये आपण व्हेरीएबलचा थेट वापर सुरू करू शकत नाही! कोणालाच तुम्ही काय करताय ते कळणार नाही. कम्पायलर्सना कळणार नाही आणि ते तुला शिव्याशाप देतील—तू बघशील! जर तू एखादे व्हेरीएबल वापरून काही करायचे ठरवले असशील तर तुला तुझा हेतू सार्वजनिकरीत्या जाहीर करावा लागेल! इंट आणि स्ट्रिंग व्हेरीएबल्स डीक्लेअर करणारा प्रोग्रॅम लिहूया.
आपण साइन इन केलेले नाही आहात, म्हणून आपण हे कार्य पूर्ण करू शकत नाही.
टिप्पण्या
  • लोकप्रिय
  • नवीन
  • जुने
टिप्पणी करण्यासाठी आपल्याला साइन इन करणे आवश्यक आहे
या पृष्ठावर अद्याप कोणत्याही टिप्पण्या नाहीत