BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
विजय यांच्या पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा; विजय कसे बनले चाहत्यांचे 'थलपती'? सिनेमा ते राजकारणापर्यंतचा प्रवास
विजयचे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखेच राहिले आहे. अगदी जन्मही एकप्रकारे चित्रपटसृष्टीतच, लहानपणापासून अभिनयाची सुरुवात, संघर्षानंतर मिळवलेले स्टारडम, वडिलांशी मतभेद आणि आता राजकारणात प्रवेश.
व्हीडिओ, तुम्ही सुटीवर असताना बॉस तुम्हाला काम सांगू शकतात का? जाणून घ्या तुमच्या हक्कांबद्दल, वेळ 18,06
हे काही प्रश्न तुम्हालाही पडतात का? तुमच्या कंपनीतल्या पॉलिसीज खरंच तुम्हाला माहिती आहेत का?
घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार, तेव्हा उत्पन्न होतं महिन्याला अडीच हजार रुपये
20 वर्षांहून अधिक काळ ज्यांनी घरकाम केलं अशा कलिता माझी या लवकरच आमदारकीची शपथ घेतील. अडीच हजार रुपये महिन्याचे उत्पन्न असणाऱ्या कलिता या विधानसभा निवडणुकीत जिंकल्या आहेत.
पश्चिम घाटातील 'चतुर' आणि 'टाचणी'सारखे कीटक नामशेष होण्याचा धोका
या अभ्यासातून संशोधकांना एक चिंताजनक गोष्टही आढळली. ती म्हणजे या प्रदेशात यापूर्वी नोंदवण्यात आलेल्या किमान 79 अतिरिक्त प्रजाती यावेळेस आढळल्या नाहीत.
ममतांच्या पराभवानंतर देशातील राजकारणात होऊ शकतात हे मोठे बदल
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससाठी (टीएमसी) मोठा धक्का आहे.
हंता व्हायरसचा अटलांटिक महासागरात जहाजावर उद्रेक, असा पसरतो विषाणू
जहाजावरील प्रकरणांपैकी एक हंताव्हायरसच्या प्रकरणाला दुजोरा मिळाला आहे. तर आणखी पाच संशयित रुग्णांची तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रखर सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या 'या' आजाराबद्दल जाणून घ्या
एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याकडे उन्हाच्या झळा किती प्रखरपणे जाणवत आहेत हे वेगळं सांगण्याची गरज आहे. त्यातही भारतात बहुतांश भागात मे महिन्यात उन्हाळा अतिशय तीव्र स्वरुप धारण करतो.
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; ब्रिटनला जाण्याचा मार्ग मोकळा
सोशल मीडिया पोस्टवरून मानहानी व इतर कलमांखाली डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली होती.
बलात्काराच्या प्रकरणांनंतर 'जात' हा मुद्दा चर्चेला का येतो? यामागचं कारण काय आहे?
पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावामधील एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, नसरापूर प्रकरण : 'कोर्टाला अजून काय पुरावे हवे आहेत?' नागरिकांचा रोष, वेळ 14,09
पुणे जिल्ह्यात नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
व्हीडिओ, केरळमध्ये काँग्रेसचा विजय, आता डावे पक्ष देशात कोणत्या राज्यात उरले? - विश्लेषण, वेळ 4,31
केरळच्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव झालाय. यामुळे आता देशभरातून डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.
व्हीडिओ, सुपर एल निनो म्हणजे काय? जागतिक तापमानावर त्याचा काय परिणाम होतो?, वेळ 5,40
सुपर एल्-निनो म्हणजे काय? महाराष्ट्र आणि भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
व्हीडिओ, मुंबईच्या डबेवाल्यांना घरघर; अनेकांनी व्यवसाय सोडला, वेळ 7,38
2019 पर्यंत मुंबईत तब्बल 4 हजार 500 डब्बेवाले काम करत होते आता त्यांची सध्या 1500 च्या आसपास उरली आहे
व्हीडिओ, गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या टीना चौधरी काय म्हणाल्या?, वेळ 2,51
मुंबईत भाजपच्या मोर्चादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांना चिडून जाब विचारणाऱ्या टीना चौधरी यांनी एक व्हिडियो रिलीज केला आहे आणि आपली बाजू मांडली आहे.
व्हीडिओ, ‘शिवाजी कोण होता’च्या सामूहिक वाचनावरून बुलढाण्यात काय घडलं?, वेळ 4,45
गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. त्यावर आमदार संजय गायकवाड, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी काय म्हटलं? मुख्यमंत्र्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली? पाहा व्हीडिओ.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.






































































