Log inSign up
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
336.7K posts
Image
user avatar
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@MSEDCL
india’s Largest Power Distribution Utility | Serving 35+ Mn Consumers across Maharashtra | Driving Energy Transition, Innovation & Sustainable Future
Maharashtra
mahadiscom.in
Joined June 2016
28
Following
94.9K
Followers
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Mar 6, 2023
    स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांच्या घरामध्ये सदैव प्रकाश राहो असा विचार करणारी ती म्हणजे 'लाईनवुमन'! #WomensDay #MSEDCL #WomensHistoryMonth #जागतिक_महिला_दिन
    Image
    00:00
    88K
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 26, 2022
    अनेक राज्य भारनियमनाने होरपळत असतांना महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात.महावितरणचे यशस्वी नियोजन.
    Image
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 10, 2023
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीतली महत्त्वाची भूमिका! महावितरणकडून महामानवला कोटी कोटी प्रणाम... #MSEDCL #ElectricCity #Power #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
    Image
    65K
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Nov 12, 2021
    पंखे व लाईट सुरू ठेवून घराबाहेर जाणाऱ्या व्यक्तींना, वीज वाचवणारे जबाबदार नागरिक हेच म्हणतात:
    Image
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 18, 2022
    राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा. महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश.
    Image
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 16, 2020
    प्रिय ग्राहक, आता आपली वीज नसल्याबाबतची तक्रार आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून ०२२-४१०७८५०० या नंबर वर मिस कॉल देऊन करू शकता. तसेच NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ वर पाठवून करू शकता. महावितरण.
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Oct 27, 2021
    #वीज_वाचवा #SaveEnergy सामान्य लाईट ऐवजी एलईडी बल्ब का वापरायचे?
    Image
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 14, 2023
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #MSEDCL #AmbedkarJayanti
    Image
    14K
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 14, 2025
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
    Image
    9.6K
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Jul 22, 2023
    कर्तव्य!! इर्शाळवाडी येथे सुरू असलेल्या मदतकार्याला हातभार लावण्यासाठी महावितरण तर्फे प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली. #MSEDCL #Power #Electricity #Raigad #Khalapur #IrshalwadiLandslide #Irsalwadi #Landslide #Irshalgad
    Image
    00:00
    Image
    32K
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Feb 9, 2022
    पुणे, पिंपरी, चिंचवड भागात वीज पुरवठा खंडित. महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्राना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवरलाईन मध्ये पहाटे बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Mar 2, 2023
    ऊन, पाऊस, वादळ, वारा काहीही असलं तरी लाईनमन हे आपल्यासाठी ड्युटीवर असतात आणि ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी सज्ज असतात. त्यांच्या कर्तव्याला सलाम करण्यासाठी ४ मार्च, २०२३ रोजी लाईनमन दिवस साजरा केला जाणार आहे. #LinemanDay #4March2023 #MSEDCL #ThankALineman
    Image
    00:00
    27K
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 29, 2022
    पाणी गरम करताना हिटर पाण्यात असताना, त्यात हात घालू नये याने शॉक लागण्याची शक्यता आहे.
    Image
  • user avatar
    Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
    @MSEDCL
    Apr 16, 2023
    ग्राहकांच्या सेवेसाठी कायम तत्पर! #MSEDCL #Power #ElectricCity #ConsumerFirst
    Image
    44K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement