BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली, 'ही' दिली कारणे
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीही मागितली.
मेटाच्या स्मार्ट ग्लासेसची क्रांती; सार्वजनिक ठिकाणी लोकांचे व्हीडिओ काढणे योग्य आहे का?
स्मार्ट चष्म्यांची (ग्लासेस) ही नवीन लाट आता तुमच्या आसपासच्या रस्त्यांवर, पार्कमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणीही दिसू शकते. परंतु, स्मार्ट ग्लासेसच्या या भविष्याबद्दल काही जणांच्या मनात चिंता आहे.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
मुंबईतल्या आश्रमातून दत्तक गेलेल्या मीना आणि मिनलची गोष्ट; नेदरलँडमध्ये मैत्री, DNA टेस्टनं उलगडलं 'खरं' नातं
दोघी लहानपणी म्हणजे किशोरवयात पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेटल्या. त्यांच्या पालकांनी ज्या दत्तक संस्थेच्या माध्यमातून त्यांना दत्तक घेतलं होतं, त्या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. भेटल्यानंतर दोघींनाही त्यांच्या दिसण्यात आणि हावभावांमध्ये खूप साम्य असल्याचं जाणवलं.
BRICS : गाझा, पहलगाम हल्ला, दहशतवाद आणि टॅरिफ; नवी दिल्ली जाहीरनाम्यात 'या' गोष्टींचा समावेश
ब्रिक्स देशांनी दहशतवाद, त्याला मिळणारी आर्थिक मदत, सीमापार दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याविरोधात एकत्रितपणे कारवाई करण्याची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
साप खरंच 'या' केमिकल स्प्रे आणि वनस्पतींमुळे पळून जातात?
घर, बाग आणि शेतजमिनीत साप येऊ नयेत, यासाठी विविध प्रकारचे स्प्रे आणि रसायने ऑनलाईन विकली जातात. मात्र, ही उत्पादनं खरंच सापांना दूर ठेवतात का? ही उत्पादनं खरंच परिणामकारक असतात का?
तुमच्या जोडीदाराचं घोरणं तुमच्या आरोग्यावरही परिणाम करतंय का?
जोडीदाराच्या घोरण्यामुळे रात्री नीट झोप होत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तणाव, थकवा किंवा विसरभोळेपणा जाणवतो का? याचा जोडीदाराच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय करता येईल, हे जाणून घेऊया.
इराकमधून ड्रोन हल्ला, सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन केली बंद
इराकमधून ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन बंद केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष आता आणखी वाढल्याचे दिसत आहे.
मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
व्हीडिओ, धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?, वेळ 4,57
राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या
व्हीडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?, वेळ 4,01
बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































