BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
मुंबईत लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय तरुणाची चाकूनं हत्या; पोलिसांनी काय सांगितलं?
मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये हत्येची घटना घडलीय. मयंक लोहार या 22 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला आणि त्यात मयंकचा मृत्यू झाला.
कुणाल शाह : मुंबईत बालपण, तत्त्वज्ञानाचं शिक्षण ते आता व्हॉट्सअॅपचे नवे प्रमख; जाणून घ्या त्यांच्याबद्दल
मेटाकडून संपर्क होण्याच्या आधीच कुणाल शाह हे भारतातील स्टार्टअप क्षेत्रातील एक मोठं नाव बनलं होतं. त्यांना पहिलं मोठं यश 'फ्रीचार्ज'मुळे मिळालं. त्यांनी 2010 मध्ये या मोबाईल रिचार्ज प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली होती.
पोटाची चरबी ते हृदयापर्यंत: पुरुषांनी वयाच्या 40 नंतर या आरोग्य चाचण्या करणे का आहे महत्त्वाचे?
नियमित हेल्थ चेक-अपमुळे केवळ आजार ओळखणं नाही, तर जीवनशैली सुधारण्याचीही संधीही मिळते. त्यामुळे वयाच्या 40 नंतर पुरुषांनी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या दुर्लक्ष न करता नियमितपणे करून घेणे गरजेचे आहे.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या या गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
'जर तिला लग्न करायचे नव्हते तर नकार द्यायला हवा होता, आम्ही लग्न तत्काळ रद्द केले असते'
पुण्यात लग्न ठरलेल्या तरुणाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार हजेरी, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठलं
राज्यात अखेर मान्सूननं वेगवान आगेकुच केली असून 23 जूनरोजी राज्याच्या अनेक भागांत पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळे तापामानात काहीशी घट झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
व्हीडिओ, 'विरोधातल्यांना निधी मिळत नाही', यावर राजाभाऊ वाजे काय म्हणाले? - विशेष मुलाखत, वेळ 7,33
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आणि 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
अँडी बर्नहॅम : 'किंग ऑफ द नॉर्थ', ज्यांना बनायचंय युकेचे पुढचे पंतप्रधान
अँडी बर्नहॅम यांची लेबर पार्टीचे नेते होण्याची इच्छा नवीन नव्हती. 10 वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी त्यांनी दोनदा पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना यश मिळालेलं नव्हतं.
मान्सून मुंबईत पोहोचला, या जिल्ह्यात 'रेड अलर्ट', टायफूनचा पावसावर परिणाम होईल?
मान्सून कुठे पोहेचला आहे, पुढच्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचं प्रमाण कसं असेल, आणि फिलिपिन्सजवळच्या चक्रीवादळाचा भारतातील मान्सूनवर परिणाम होऊ शकेल का? जाणून घेऊयात.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, पापामिया टेकडी आणि भटाळा: 2 लाख वर्षांपूर्वीच्या वारशाचं अस्तित्व धोक्यात का आलंय?, वेळ 6,53
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा आणि पापामिया टेकडी ही दोन महत्वाची प्रागैतिहासिक स्थळं लाखो वर्षांच्या मानवी इतिहासाच्या खुणा जपून आहे.
व्हीडिओ, Video : 'राजीनामा किंवा मला अटक'; कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांचं आंदोलनाबाबत हे आहे मत , वेळ 8,14
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापन अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात मान्सून 23 जूनपर्यंत आगेकूच करण्याची शक्यता, उष्णतेसाठी इथे ऑरेंज अलर्ट, वेळ 3,03
मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज 21 जूनच्या सकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या
व्हीडिओ, 'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?, वेळ 3,32
जगभरात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या एका बाजूला कललेल्या आहेत. म्हणजे इटलीमधला पिसाचा मनोरा तर आहेच. पण सोबत नेदरलँडमधली डान्सिंग हाऊसेस आणि चीनमधला टायगर हिल पॅगोडाही असाच तिरका आहे.
व्हीडिओ, इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलेनियर , वेळ 4,55
स्पेसएक्स, टेस्ला, एक्स (पूर्वीचे ट्विटर), xAI यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात चर्चेत असलेले मस्क आता आणखी एका कारणामुळे इतिहासात नोंदले गेले आहेत. ते जगातील पहिले 'ट्रिलियनअर' बनले आहेत.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.



































































