BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
शनिवारी आखाती प्रदेशात कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे जगाची चिंता वाढली?
इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर 1 महिन्यानं शनिवारी (28 मार्च) यात एक नवी आघाडी उघडली आहे.
पती-पत्नीचा वाद ते लैंगिक शोषण; नव्या 2 तक्रारीत अशोक खरातवर नेमके काय आरोप?
खरातला अटक होऊन 10 दिवस झाले. या 10 दिवसांत खरातविरोधात एकूण 10 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नव्या 2 तक्रारीत पीडितांनी गंभीर आरोप केले आहेत.
मध्य पूर्वेच्या दिशेने कूच करत आहेत हजारो अमेरिकन सैनिक; ट्रम्प इराणच्या भूमीवर सैन्य उतरवतील का?
अमेरिकेचे हजारो नौसैनिक जहाजांमधून आखाताकडे रवाना होत आहेत आणि त्यांच्या 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनचे पॅराट्रूपर्सदेखील सज्ज ठेवण्यात आले आहेत, असं सांगितलं जातंय.
घाबरू नका, तुमचं मुल सतत मोबाईल वापरत असेल, तर 'हे' 5 सोपे उपाय जाणून घ्या
सोशल मीडिया, गेम्स आणि ॲप्समुळे मुलं सतत त्यात गुंतलेले राहतात, पण तज्ज्ञ सांगतात की, योग्य मार्गदर्शन आणि साधे नियम वापरल्यास आपण मुलांच्या मनावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो.
व्हीडिओ, HRA म्हणजे काय? याबाबत एप्रिलपासून लागू होणारे नवे नियम काय?, वेळ 3,31
HRA म्हणजे काय? एप्रिल 2026 पासून याबाबत कोणते नवे नियम लागू होणार आहेत? या सोपी गोष्टमध्ये जाणून घ्या
फुगलेलं डोकं आणि सुजलेली जीभ; कीटकनाशकांमुळं आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या वेदना ओरडून सांगणारे 8 फोटो
केरळ राज्यातील कोच्ची-मुझिरिस बिएनाले येथे आधुनिक कला प्रदर्शन भरलं आहे. या कला प्रदर्शनात काही विचित्र, भयानक आणि भीतीदायक असे फोटो देखील ठेवण्यात आले आहेत.
आयपीएल 2026 : पहिल्याच सामन्यात कोहलीची तुफान खेळी; RCB विजयी, माजी क्रिकेटर काय म्हणाले?
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला.
'एपस्टिनला आमच्या डोळ्यातली भीती आवडायची', त्याचं बेट, रँचच्या 'भीतीदायक' क्षणांबाबत पीडिता काय म्हणाल्या?
या विस्तृत मुलाखतीत, पीडितांनी त्यांच दुःख आणि संतापाची कहाणी सांगितली. काहींना एपस्टिनच्या कुख्यात खासगी बेट, लिटल सेंट जेम्स येथील त्यांची उपस्थिती आठवली. तर काहींनी न्यू मेक्सिकोतील त्याच्या रँच (कॅटल फार्म) मधील 'भीतीदायक' क्षणांचे वर्णन केले.
चायनामॅक्सिंग काय आहे? सकाळी गरम पाणी पिणं खरोखरंच आरोग्यासाठी चांगलं असतं का?
सकाळी गरम पाणी पिणं ही एक शतकानुशतकं जुनी जीवनशैलीतील पद्धत असून ती सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. त्यासंदर्भातील कॉन्टेंट व्हायरल होतं आहे.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, स्वतःला महादेवाचा अवतार म्हणत बलात्कार केल्याचा आरोप, ऋषिकेश वैद्य प्रकरण काय आहे? पाहा व्हीडिओ, वेळ 1,49
नाशिक मधील अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना आता हे नवे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
व्हीडिओ, ट्रान्सजेंडर समुदायाला नवीन विधेयकामुळे चिंता का वाटतेय?, वेळ 6,23
श्रुती, झोया आणि अम्रित यांच्याप्रमाणेच ट्रान्सजेंडर समुदायातल्या लोकांसमोरील प्रश्न आता आणखी गंभीर झाला आहे. त्यांना काय चिंता वाटते? जाणून घ्या
व्हीडिओ, विश्वाचा अंत कसा होण्याची शक्यता आहे? संशोधकांनी कोणत्या 3 शक्यता मांडल्या आहेत?, वेळ 4,55
विश्वाची निर्मिती कशी झाली, याचा शोध घेण्याचा माणसाने जसा सातत्याने प्रयत्न केलाय...तसाच पुढे काय होईल, शेवट कसा होईल याचा अंदाज लावण्याचाही प्रयत्न सुरूच असतो.
व्हीडिओ, इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक मंदीला सुरुवात होऊ शकते का? - सोपी गोष्ट, वेळ 5,56
अमेरिका - इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाचा थेट परिणाम झालाय क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर आणि किंमतींवर.
व्हीडिओ, इराणसाठी काश्मीरमधून मौल्यवान गोष्टी का गोळा केल्या जात आहेत?, वेळ 2,48
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील रहिवाशांनी इराणसाठी देणगी गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
व्हीडिओ, 10 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून लाखोंचा अपहार, बीडमध्ये काय घडलं?, वेळ 4,28
10 वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून, त्यांना बांधकाम कामगार ठरवून, लाखो रुपयांची मजुरी घेतल्याचा प्रकार बीडमधून समोर आलाय
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.


































































