BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
इंदिरा गांधी: '80 बाटल्या रक्त चढवूनही त्यांचा जीव वाचला नाही'
गोळीबारानंतर 4 तासांनंतर म्हणजेच 2 वाजून 23 मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं. पण सरकारी प्रसारमाध्यामामध्ये ही बातमी संध्याकाळी 6 वाजता देण्यात आली.
कर्जत टोरेंट: 'पाण्याची बॅटरी' असलेल्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना राज्यभरात विरोध का होतोय?
महाराष्ट्रात असे नेमके किती प्रकल्प प्रस्तावित आहेत, ते कुठे होत आहेत आणि त्यांचा काय परिणाम होऊ शकतो?
शाळेत तुमच्याकडे दुर्लक्ष झालं होतं? तेव्हाची 'कूल' मुलं आज कुठं आहेत?
शाळा सोडून अनेक दशकं उलटून गेली, तरी त्या काळात अख्ख्या शाळेत ज्याचा किंवा जिचा सर्वात जास्त बोलबाला होता, त्या मुलाचं नाव लोक आजही क्षणात आणि अगदी सहज आठवू शकतात.
मनीषा भानवाला विश्वविजेती, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू
कझाकस्तानच्या अस्ताना येथे शुक्रवारी मनीषा भानवालानं नवा इतिहास घडवला आहे. ती वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
100 वर्षांत माणसं 10 सेंटीमीटरने उंच झाली; यामागचं खरं कारण काय? महत्त्वाची माहिती
विविध संशोधनांनुसार माणसाच्या एकूण उंचीपैकी 80 ते 90 टक्के भाग हा थेट त्याच्या जनुकांवर अवलंबून असतो.
इस्रायल ज्यूंचा देश, तरीही 20% लोक अरब? यामागचा इतिहास काय आहे?
इस्रायलमध्ये राहणाऱ्या अरबांपैकी बहुतांश लोकसंख्या मुस्लिमांची आहे. इस्रायल हा ज्यू धर्मीयांचा देश आहे, मग तिथे मुस्लिमांची लोकसंख्या एवढी जास्त कशी? जाणून घ्या
व्हीडिओ, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू, वेळ 0,27
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
व्हीडिओ, महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट? जाणून घ्या हवामान अंदाज, वेळ 2,17
पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार? कुठे यलो अलर्ट आहे? आणि पावसाचा जोर कधी ओसरणार? जाणून घ्या या वेदर रिपोर्टमध्ये.
लॉटरीत 270 कोटी जिंकले, पण विसरून गेला? शेवटच्या क्षणी विजेता समोर आला
ओएलजी (OLG)चे मीडिया रिलेशन्स संचालक टोनी बिटोंटी यांनी बीबीसीला सांगितलं की, लॉटरी टर्मिनलद्वारे तिकिटाची पडताळणी करण्यात आली. या तिकिटाची मुदत बुधवारी मध्यरात्री संपत होती.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…, वेळ 3,31
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.
व्हीडिओ, जिओचे शेअर बाजारात आल्यानंतर आता स्वस्त मोबाईल डेटाचे दिवस संपणार? प्लान्स महागण्याची शक्यता का आहे?, वेळ 4,47
Jio Platforms : भारतातले मोबाईल इंटरनेट डेटाचे दर वाढण्याची शक्यता का आहे?
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली, वेळ 6,11
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.
व्हीडिओ, ‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज जरांगेंची मुलाखत, वेळ 7,25
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपनंतर महायुतीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला.
व्हीडिओ, कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…, वेळ 8,46
कर्जतचे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नेमकी काय स्थिती आहे? बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
व्हीडिओ, खेळण्यांतून विज्ञान शिकवणारा अवलिया, पाहा वैज्ञानिक अरविंद गुप्ता यांची खास मुलाखत, वेळ 44,31
कचऱ्यापासून वैज्ञानिक खेळणी बनवून मुलांमध्ये विज्ञानाची आवड रुजवणारे वैज्ञानिक आणि 'पद्मश्री' विजेते डॉ. अरविंद गुप्ता यांची खास मुलाखत.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
































































