राज्यात दुष्काळ असताना काय गरज आहे कुंभमेळ्याची ? रद्द करा तो कुंभमेळा आणि वाटा ते पैसे शेतकऱ्यांमध्ये.
पहिली गोष्ट, कुंभमेळा सरकार रद्द करू शकतं असं कोणी सांगीतलं तुम्हाला ? हजारो वर्षांपासून ठरलेल्या तिथीवर लाखो भाविक ठरलेल्या ठिकाणी एकत्र येतात.
सरकार फक्त गर्दीच नियोजन करतय.







