Log inSign up
Chandrakant Patil
38.4K posts
Image
user avatar
Chandrakant Patil
@ChDadaPatil
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
Maharashtra, India
chandrakantdadapatil.in
Joined August 2014
198
Following
351.3K
Followers
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jul 24, 2022
    माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच.. ओम शांती!
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jul 1, 2022
    मा. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान.
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Feb 5, 2022
    भाजपा नेते @KiritSomaiya यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. किरीटजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jun 24, 2022
    शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही.
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jun 20, 2022
    विजयाचा गुलाल आमचा असेल याची खात्री होतीच. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीचा गुलाल कायम ठेवला होता. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांची कुशाग्र बुद्धी आणि अचूक नियोजन यामुळे हा विजय मिळाला आहे.
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jul 2, 2022
    ४, ५ वाइड, ७ (नो बॉल आणि सिक्स), ४, ४, ४, ६, १... टी-२० नाही, चक्क टेस्ट मॅचमध्ये हे घडलंय. क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात महागडी ओव्हर आज इंग्लंडमध्ये टाकली गेली. युवराज सिंगनं ज्याला ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारल्या होत्या, तोच स्टुअर्ट ब्रॉड बॉलर होता आणि बॅटसमन? जसप्रीत #Bumrah !
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jun 29, 2022
    उद्धवजी ठाकरे यांनी सरकारचं संख्याबळ सिद्ध न करता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मविआ सरकारची राजवट संपुष्टात आली. अनैसर्गिक आघाडीतून सत्तेवर आलेल्या या सरकारविरोधात विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जींनी लढा पुकारला होता. त्याला यश आल्याबद्दल देवेंद्रजींचं अभिनंदन केलं.
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Apr 7, 2021
    अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ? @OfficeofUT
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Nov 23, 2019
    राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मा. @Dev_Fadnavis व उपमुख्यमंत्रीपदी मा. @AjitPawarSpeaks विराजमान झाल्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन.महाराष्ट्राला विकासाच्या प्रक्रियेत अग्रेसर ठेवण्यासाठी व राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी उभय नेतृत्व कार्यशील राहिल, जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील.
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jun 30, 2022
    महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले @Dev_Fadnavis जी यांचे अभिनंदन! आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे जोरदार घोडदौड होणार आहे. आम्ही आपली एकदिलानं साथ देऊ. अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
    Image
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Jun 24, 2022
    अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांनाच घटनेनं दिलंय. पण महाराष्ट्रात हे स्वातंत्र्य काहींना जरा जास्त प्रमाणात आहे.
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Aug 12, 2021
    #PicOfTheDay
    Image
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Apr 18, 2022
    हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, - अटल बिहारी वाजपेयी
  • user avatar
    Chandrakant Patil
    @ChDadaPatil
    Sep 6, 2021
    बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे आणि ती आम्ही सोडणार नाही. हैदराबाद निवडणुकीत एक-दोन नगरसेवकावरून आम्ही थेट ५१ वर पोहोचलो. तेव्हाच आम्ही सांगितले होते, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार !

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement