आश्चर्य वाटतं जो Point ह्या तरूणाने उचलला तो Point गेल्या 9 वर्षात एकाही विरोधी पक्षाच्या ध्यानात का नाही आलं पक्षाचं सोडा तुमच्या आमच्या सारख्या समर्थकांनी पण "मोदी सरकार उज्ज्वला योजना,मोदी सरकार आयुष्यमान कार्ड,मोदी सरकार चं हे,मोदी सरकार चं ते" वर Objection का नाही केलं 🤔❓
मला मुंबई ला Concrete Jungle बनवू द्यायचं नाहीये माझ्या मुंबईत अगोदर इतकं गर्मी होतच नव्हती 10 वर्षात मुंबई ची वाट लावून ठेवली आहे नको ही बिल्डरांची सरकार म्हणून माझं वोट महाविकास आघाडी ला
नागपूर हून बातमी आली आहे आणि हा चांगला निर्णय आहे ........ ज्या लाडक्या बहिणींच्या घरी टीव्ही,फ्रीज, वाॅशिंग मिशीन असेल त्यांना "लाडकी बहिण योजना" तून वगळण्यात येईल