Log inSign up
Akki bhai
8,729 posts
user avatar
Akki bhai
@GongeAkshay
Common man
India
Joined June 2016
5,032
Following
4,689
Followers
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 28, 2025
    किती छान गाणं बनविले आपल्या मराठा बांधवांनी एक वेळेस तुम्ही पण ऐका.. #मराठा_आरक्षण #चला_मुंबई
    Image
    00:00
    4K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 29, 2025
    शेवटी रक्त विलासराव देशमुख साहेबांचेच आहे किती वेळ शांत बसनार.. परत एकदा धन्यवाद दादा 🚩 अस्सल मराठा #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #manojjarangepatil
    user avatar
    Riteish Deshmukh
    @Riteishd
    Aug 29, 2025
    सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो
    Image
    Image
    4K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Sep 2, 2025
    दोन शब्द पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सरांसाठी.. अभिमान वाटतो सर महाराष्ट्रत पण अजून पत्रकार आणी पत्रकारीता जिवंत.. ग्राऊंडवर जाऊन जी पत्रकारीता के ती शब्दांत व्यक्त नाही करु शकत.. #मराठा_आरक्षण #MarathaReservation #manojjarangepatil #OBCमधूनच_मराठा_आरक्षण
    Image
    2.8K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 27, 2025
    एकचं मिशन मराठा आरक्षण.. #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील
    Image
    00:00
    1.9K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 29, 2025
    धन्यवाद दादा शक्य झालं तर एक वेळस आझाद मैदानावर पाटलांना भेट द्या 🙏🙏 #एकच_मिशन_मराठा_आरक्षन #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील #MarathaReservation #ManojJarangePatil
    user avatar
    Riteish Deshmukh
    @Riteishd
    Aug 29, 2025
    सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो
    Image
    Image
    1.7K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 25, 2025
    किर्तनकार मंडळी अंतरवाली सराटी मध्ये दाखल झाली मुंबईला जान्यासाठी.. #चला_मुंबई #मराठा_आरक्षण
    Image
    00:00
    1.5K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 28, 2025
    हू इज जरांगे...? उत्तर भेटलं का बावळ्या तू फक्त गाड्या मोज आत्ता मावळे तुला मोजता येणार नाही...! डंके की चोट पर 😁 #मराठा_आरक्षण #चला_मुंबई
    Image
    00:00
    1.3K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Oct 19, 2024
    अमित शाह टाइम मांग रहे हे #मनोज_जरांगे_पाटील से... 💪
    Image
    00:00
    5.8K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 30, 2025
    परतुर येथुन मुंबईला चालत आलेली बैल गाडी मुंबई येथे बैल बांधाला जागा नसल्यामुळे पोलीस चौकीच्या खिडकीला बांधले है मराठे आहे 🐅🚩🚩#MarathaReservation #ManojJarangePatil
    Image
    Image
    1.3K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 26, 2025
    दररोज स्टेटसला ठेवा, दररोज पोस्ट करा हा लढा परत असा उभा राहने खूप कठीण आहे. #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #मनोज_जरांगे_पाटील
    Image
    00:00
    1.9K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 27, 2024
    Morning प्रमोट 🔥 @GongeAkshay @desHi__chora @Harii_SkRo @AK_up67 @Mahrr0 @SQE804 @Shivaji5827 @Kp040786 @AnillYadav @Ay48443401 @KrishanEconomi1 @sushilmeena006 @Amitdass44 @ravitha3214 @SrawanSaharan @DesireAine79555 @sneha7055 @patil0_91 @srmdalbwhy3
    6.3K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 31, 2025
    सदावर्ते तु बिळातच रहा उग बाहेर सापडला तर तुझ थोबाड ओळखायला नही येणार #अय_हेकन्या.... #मराठा_आरक्षण #MarathaReservation #ManojJarangePatil
    Image
    00:00
    4.1K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 29, 2024
    #morning प्रमोट 🔥 @GongeAkshay @desHi__chora @vii3_R @Bms_rj25 @rana32278 @Ydv310 @Harii_SkRo @089Rakesh @ravitha3214 @GongeAkshay @SQE804 @veer_290 @rahuja__143 @Gs_Gurjar @Amitdass44 @Sapna_meena_02 @Niharikasuniya @engemma8 @harishtiwari276 @pstanto2009
    3.5K
  • user avatar
    Akki bhai
    @GongeAkshay
    Aug 26, 2025
    मराठ्यांनो या मानसाच्या त्यागाची जान ठेवा.. आणी चला मुंबई मोहीमेला.. #मराठा_आरक्षण #चला_मुंबई #ManojJarangePatil
    Image
    00:00
    751

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement