Maharashtra Youth Congress
97.8K posts
Official Twitter Handle of Maharashtra Pradesh Youth Congress.
- श्रीमती. इंदिरा गांधी यांना जनता पक्षाने लोकसभेतून निलंबित केल्यानंतर इंदिरा गांधींनी भारताच्या पंतप्रधान म्हणून संसदेत प्रवेश केला. मिसाल टिकून राहतात आणि स्वतःचीच पुनरावृत्ती करतात ✊🏼 इतिहासाची पुनरावृत्ती होईल! #BlackDayForIndianDemocracy
00:00 - आता हातात नवं क्रांतीची पेटती मशाल घेऊन, तुतारी वाजवून महाराष्ट्रात नव्या पर्वाची सुरुवात करूया..
- हा video प्रत्येक घरात गेला पाहिजे❤️ मराठी माणसाला आवडेल असा विडिओ ❤️ जय महाराष्ट्र 🔥
00:00
00:00
00:00- We want answers from the Modi govt on rising unemployment & anti farmer laws. #modi_job_do #मोदी_रोजगार_दो
- महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय, फडतूस गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. #ResignDevendraFadnavis #BabaSiddiqui
- असा आमदार ज्याची संपत्ती आमदार झाल्यावर दिड कोटीने घटली. आपल्याला जनतेच काम करणारा नेता हवाय..... आपल ठरलंय....... नो नरेंद्र, नो देवेंद्र पुण्यात ओनली रवींद्र 🔥🔥🔥🔥
00:00 - राष्ट्रवादी व शिवसेनेचे पळून गेलेले आमदार हे काय फुकटात गेले का?- राहुल जी गांधी यांचा सवाल...! #BharatJodoNyayYatra #RahulGandhi #Congress #Mumbai #NCP #Shivsena
00:00






