#आषाढीएकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून #श्रीक्षेत्रपंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी #एसटी महामंडळाने ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या
MAHARASHTRA DGIPR
79.2K posts
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
t.me/MahaDG
- 📍 श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर
- २१ जून | आंतरराष्ट्रीय योग दिन योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि व्याधींवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग हा एक अत्यंत प्रभावी उपाय ठरत आहे. #आंतरराष्ट्रीययोगदिन #IDY2026 #YogaForHealthyAgeing #InternationalDayOfYoga2026 #Yoga365
- महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून, २०२६ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार असून यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान
- ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
00:00 - एक पाऊल निरोगी आयुष्याकडे - आरोग्य संजीवनी #आंतरराष्ट्रीययोगदिन२०२६ #InternationalYogaDay2026 #IDY2026 #YogaDay #ChairYoga #YogaForWellness
00:00 - कचऱ्याने भरलेल्या परिसराचे छायाचित्र मुंबईतील असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. व्हायरल झालेले छायाचित्र प्रत्यक्षात केनियातील नैरोबी येथील आहे. तिथे ६ मार्च २०२६ रोजी मुसळधार पावसामुळे सांडपाणी साचले होते आणि कचराही जमा झाला होता. त्याचा मुंबईशी काहीही संबंध नाही.
- एल निनो' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने 'एल निनो' च्या बचावासाठी तातडीच्या उपाययोजना आखल्या आहेत. २०२६ च्या पावसाळ्यापूर्वी टंचाई टाळण्यासाठी राज्याचा कृती आराखडा समजून घेऊया.... #एलनिनो #मृद_व_जलसंधारण
00:00 - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्ट अप’ हब स्थापन होण्यास मदत होणार असल्याचे
- @MahaDGIPR निर्मित ‘#जयमहाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका तथा ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रा. मृदुला दाढे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. भारतीय शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत आणि चित्रपट संगीताचा समृद्ध वारसा, त्याचा ऐतिहासिक प्रवास, समाजजीवनाशी असलेले नाते
- राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यादरम्यान करार करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर
- ‘भारत एक्सप्रेस’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र डायरी’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
00:00 - सामान्य प्रशासन विभागातर्फे १२ व्या #आंतरराष्ट्रीययोगदिन निमित्त मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. #InternationalYogaDay2026 #IDY2026 #YogaDay #ChairYoga #YogaForWellness
00:00














