Log inSign up
Narayan Rane
9,093 posts
Image
user avatar
Narayan Rane
@MeNarayanRane
MP, Ratnagiri Sindhudurg Lok Sabha. Former Chief Minister of Maharashtra & Former Union Cabinet Minister.
New Delhi, India
menarayanrane.com
Joined March 2015
188
Following
203.2K
Followers
  • Pinned
    user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jul 29, 2024
    देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय श्री @narendramodi साहेब यांची आज दिल्ली येथे सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
    Image
    Image
    Image
    Image
    63K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Apr 12
    "स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! भारतीय संगीत सृष्टीतील एक चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला आहे.
    978
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Apr 6
    भाजपा स्थापना दिवस! राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः... भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना भाजपा स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! @BJP4India @BJP4Maharashtra #BJPSthapanaDiwas
    Image
    1.7K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 28
    माझे सहकारी मित्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मन सुन्न करून टाकणारी आहे. राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक संघर्ष, मतभेद आणि प्रसंग आले, पण त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे एक निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते.
    13K
    user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 28
    Replying to @MeNarayanRane
    शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीला कधीच पाठ न फिरवणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा असा अजितदादांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक खोल व वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे.
    3.4K
    user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 28
    या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
    2.4K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 23
    स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि निर्भीड नेतृत्वाचा वारसा सदैव प्रेरणा देणारा आहे. — नारायण राणे
    1.5K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 20
    भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नितीन नबीनजींचे हार्दिक अभिनंदन! सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपली ही ऐतिहासिक निवड आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वात पक्षाची घोडदौड अशीच सुरू राहो, हीच सदिच्छा @NitinNabin
    1.4K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 2
    आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. @ChhaganCBhujbal
    Image
    Image
    Image
    3.2K
    user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Jan 2
    काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याने, त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली व उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
    1.8K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Dec 12, 2025
    मा. श्री. शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला दीर्घ अनुभव, दूरदृष्टी आणि राष्ट्रकार्यातील अमूल्य योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
    4.3K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Dec 12, 2025
    “देशाचे माजी गृहमंत्री श्री.शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी बजावलेले कार्य व निभावलेली जबाबदारी ही चिरकाल स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
    1.6K
    user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Dec 12, 2025
    या दुःखद प्रसंगी त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर प्रदान करो.” — नारायण राणे
    1.2K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Dec 6, 2025
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन. #महापरिनिर्वाण_दिन
    1.9K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Nov 24, 2025
    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो. ओम शांती.
    2.9K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Nov 14, 2025
    बिहार विधानसभा निवडणुकीतील NDA च्या भव्य विजयाबद्दल माननीय पंतप्रधान @narendramodi जी आणि माननीय मुख्यमंत्री @NitishKumar जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बिहारच्या जनतेने सुशासन आणि विकासावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. #BiharElectionResults #NarendraModi #NitishKumar #बिहार
    2.2K
  • user avatar
    Narayan Rane
    @MeNarayanRane
    Nov 14, 2025
    Congratulations to PM Honorable @narendramodi Ji and CM @NitishKumar Ji on the NDA's decisive victory in the Bihar Assembly Elections! The results show the public's trust in your vision for good governance and development.
    15K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement