Log inSign up
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
38.7K posts
Image
user avatar
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते , Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.
Navi Mumbai, Maharashtra
navimumbaipolice.gov.in
Joined January 2016
15
Following
206.1K
Followers
  • Pinned
    user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    Jan 29, 2025
    🚨 Missed Call Scam Alert #navimumbai ! 🚨 अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल? 📞🤔 फसवणुकीचा नवा प्रकार – परत कॉल केला तर होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक! 🚫💸 ⚠️ सावध राहा, फसवणुकीला बळी पडू नका! 🔹 कधीही अनोळखी मिस्ड कॉलला परत कॉल करू नका. #CyberCrimeAlert #NaviMumbaiPolice
    Image
    00:00
    86K
  • नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    7h
    योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा! #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६
    Image
    943
  • नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    May 28
    सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
    Image
    7.6K
  • user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    May 12
    दिनांक 10/05/2026 रोजी रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात बुडणाऱ्या महिलेला जीवदान! ११२ वर कॉल मिळताच बीट मार्शल आकाश वानखेडे, सागर माळी आणि नागरिक यशु सिंग यांनी जीवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचवले. या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 👮‍♂️🙏
    Image
    2.2K
  • user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    May 1
    महाराष्ट्राची शान, संस्कृती आणि सुरक्षिततेची जबाबदारी जपत आम्ही सदैव आपल्या सेवेत. 🚔🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #navimumbaipolice #maharashtraday
    Image
    00:00
    2.3K
  • user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    Apr 29
    Replying to @Navimumpolice
    नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित वाहतूक विभागाकडे पाठवण्यात आली आहे.
    1.5K
  • नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    Apr 22
    बनावट पोलीस बनून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून १००% मुद्देमाल हस्तगत! एका इसमाची सोन्याची चैन तसेच अंगठी चोरीला गेल्याची घटना @Palghar_Police हद्दीत घडली. आरोपीने बनावट पोलीस बनून हातचलाखीने फिर्यादी यांची फसवणूक करून चोरी केल्याची तक्रार फिर्यादी यांनी नोंदवली. यादरम्यान
    Image
    5K
  • user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    Apr 16
    ⚠️ लक्षात ठेवा — गॅस कंपन्या कधीही OTP किंवा संवेदनशील माहिती मागत नाहीत.🚫 अशा संदेशांना बळी पडू नका. आधी खात्री करा.सतर्क रहा. सुरक्षित रहा.📞 हेल्पलाईन: 88 28 112 112 #cybersafety #lpgfraud #stayalert #navimumbaipolice #scamawareness
    Image
    00:00
    2K
  • user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    Apr 15
    "नवी मुंबई पोलीस शिपाई चालक 'कौशल्य चाचणी' दि.२३ मार्च २०२६ ते ०२ एप्रिल २०२६.या कालावधीमध्ये यशस्वीरित्या संपन्न! ✅ ​📍 ठिकाण: पोलीस परेड ग्राउंड, पोलीस मुख्यालय, रोडपाली, कळंबोली.
    Image
    00:00
    2.5K
  • user avatar
    नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
    @Navimumpolice
    Apr 14
    भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🙏 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले💐
    Image
    Image
    Image
    Image
    2.3K
  • नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    Mar 26
    रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाच्या दिवशी वाईट सवयी विसरून चांगल्या सवयी अंगीकारुया. #रामनवमी_२०२६
    Image
    00:00
    11K
  • नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    Mar 19
    गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला आनंद आणि भरभराटीचे जावो ह्याच सदिच्छा! #गुढीपाडवा_२०२६
    Image
    11K
  • नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    Mar 13
    The safest journeys start with enough sleep. #WorldSleepDay #DrowsyDriving #RoadSafety
    Image
    8.9K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement