Log inSign up
PMC Care
117.5K posts
Image
user avatar
PMC Care
@PMCPune
Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते
Shivaji Nagar, Pune
pmc.gov.in
Joined May 2015
46
Following
205.8K
Followers
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Jul 13, 2022
    Pune Municipal Corporation appeals to private companies for safety ! #PMC #rainalert #punefloodalert #PuneWeather
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    May 31, 2022
    Spread over 133 acres, Pashan Lake in Pune city gets filled with water hyacinth every year. Between April 1 and May 30 this year, PMC used amphibious vehicles, Poclain Excavators and JCBs to clear the area with the help of 20 workers. #swacchsurvekshan2022 #majhivasundhara #PMC
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Aug 9, 2021
    शुक्रवार पेठ, गणेश अपार्टमेंट येथे खिडकीच्या ग्रीलमधून खाली पडत अडकलेल्या एका मुलीची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी, शिडी व रश्शीच्या साह्याने सुखरुप सुटका करत त्या मुलीला जीवदान देत चोख कामगिरी बजावली. #punefire #PMC #पुणे_महानगरपालिका
    Image
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Apr 11, 2021
    रेमडिसिवीर इंजेक्शनच्या वितरणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून सदरील इंजेक्शन हवे असल्यास 020-26123371 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. #PMCFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    May 8, 2020
    #दिलासादायक ! २४ तासांत ८४ रुग्ण कोरोनामुक्त! कोरोनाला हरवत काल दिवसभरात ८४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. हा विक्रमी आकडा प्रोत्साहन वाढवणारा आहे. सर्व आरोग्य कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी यांचे अभिनंदन!
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Jun 8, 2020
    #दिलासादायक पुण्यात तब्बल पाच हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त.
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Mar 26, 2020
    #PMC #Pune #GreatNews #CoronaVirusUpdate
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Dec 11, 2021
    लक्ष्मी रस्त्यावर आजच्या पुणे महापौर पादचारी दिनाच्या निमित्ताने केलेली तयारी ! #Pune_Pedestrians_Day #PMC #पुणे_महानगरपालिका #openstreetmall #Lakshmiroad
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Jul 25, 2024
    पुणे शहर व परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. #Pune #WeatherAlert #WeatherUpdate #PuneRains #PMC #Pune
    Image
    00:00
    49K
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Jul 18, 2020
    दि.19 जुलै 2020 रोजी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत सवलत देण्याबाबत मनपा आयुक्त यांनी निर्गमित केलेला आदेश. #PMC #Pune #PuneLockdown
    Image
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    May 12, 2021
    पुणे महानगरपालिके मधील आरोग्य विभागाकडून बेड व्यवस्थापन वॉर रूम तयार करण्यात आले. बेड मिळवण्यासाठी तुम्ही खालील क्रमांकावर व्हॅट्सऍपद्वारे संपर्क साधु शकता. #PMCFightsPune #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    May 23, 2020
    भावपूर्ण श्रद्धांजली! पुणे मनपा सफाई कर्मचारी उमा पाटोळे (भवानी पेठ), शोभा पाटोळे(धनकवडी), रंजना चव्हाण (भवानी पेठ), शंकुतला सालेकर (घोले रोड) आणि कमला नेहरू रुग्णालयातील आया- नंदा साठे यांचा कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. आमच्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.
    Image
    Image
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Jan 6, 2023
    G20 परिषदेसाठी पुणे शहर झाले आहे सज्ज...! पुणे शहरात G20 परिषदेच्या बैठका होणार असल्याने जगातील ३५ हून अधिक देशांचे अधिकारी येणार आहेत. यानिमित्ताने महापालिकेतर्फे शहरात विविध सुशोभिकरणाची कामे करण्यात येत आहेत. #G20 #PMC #G20inPune
    Image
    Image
    Image
    Image
    52K
  • user avatar
    PMC Care
    @PMCPune
    Jul 12, 2020
    पुणे शहरात १४.०७.२०२० रोजी पहाटे १.०० वाजेपासून ते २३.०७.२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची सविस्तर नियमावली.
    Image
    Image
    Image
    Image

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement