Log inSign up
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
3,465 posts
Image
user avatar
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
@PMPMLPune
Travel Lifeline of Pune and Pimpri - Chinchwad, aiming to provide safe and economical urban mobility solutions.
PMPML Swargate, Pune
pmpml.org
Joined October 2020
19
Following
8,535
Followers
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Jan 25, 2023
    पीएमपीएमएलच्या निगडी डेपोचे वाहक श्री. सुखदेव बाजीराव जाधव यांनी २२ जानेवारी रोजी निगडी ते लोणावळा या मार्गावर एका शिफ्टमध्ये १९,८६८/- रूपये इतके उत्पन्न आणले, जे एका शिफ्टमध्ये सर्वाधिक उत्पन्न संकलनांपैकी एक आहे. त्यांची मेहनत व समर्पणाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.#pmpml
    Image
    22K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    May 26, 2023
    पीएमपीएमएलची विशेष पर्यटन बस सेवा तुम्हाला पुणे शहराच्या आसपासची प्रसिद्ध स्थळं, ऐतिहासिक मंदिरे आणि सांस्कृतिक केंद्रांच्या मार्गदर्शित सहलीवर घेऊन जाते. तर मग वाट कशाला? पीएमपीएमएलच्या पर्यटन बस सेवेसह प्रवास करा आणि आपली समृद्ध संस्कृती जाणून घ्या! #punetourism #punecity
    Image
    00:00
    35K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Feb 4, 2023
    पीएमपीएमएलतर्फे चार वेळा गुणवंत कर्मचारी म्हणून गौरविण्यात आलेल्या अमित हाडवळे यांचा बसमधील प्रवाश्यांना माहिती देत असतानाचा एका प्रवाशाने टिपलेला व्हिडिओ. अमित हाडवळे यांनी पीएमपीएमएलच्या सर्व कर्मचाऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे व त्यांच्या कार्याचे खूप खूप अभिनंदन. #pmpml
    Image
    00:00
    17K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Apr 29, 2023
    पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी १ मे २०२३ पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सादर करीत आहे. सदर बसेस दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी धावतील. ३३ लोकांच्या गटासाठी बुकिंग करा आणि ५ तिकिटांवर १००% सूट मिळवा. (1/4)
    Image
    41K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Jul 12, 2023
    ड्युटीवर असताना चालक किंवा वाहक सर्व नियमांचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी, आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे त्याकरिता आम्ही सर्व नागरिकांना आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करतो. कोणताही चालक किंवा वाहक ड्युटीवर मोबाईल फोन वापरताना, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवताना किंवा रुट
    Image
    35K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Apr 27, 2023
    उद्यापासून तुमच्या सेवेत नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या कोथरूड ते हिंजवडी माण फेज ३ बस मार्गासाठीच्या नियोजित वेळा खालीलप्रमाणे.
    Image
    33K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    May 17, 2023
    येणाऱ्या वीकेंडला निसर्गरम्य सौंदर्य आणि धार्मिक स्थळांनी भरलेल्या सहलीला जायची योजना बनवत आहात? एकूण ७ मार्ग असलेल्या पर्यटन बससेवेतील मार्ग क्रमांक २ ची सेवा सुरु झाली आहे. हि एक वातानुकूलित बससेवा आहे जी तुम्हाला फक्त ५०० रुपयांत मार्गदर्शकासह अनेक पर्यटन स्थळांचे दर्शन घडवते.
    Image
    00:00
    17K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    May 9, 2022
    पीएमपीएमएलच्या एका प्रवाशाने काढलेल्या व्हिडिओ मध्ये आमचे कर्मचारी सिंहगड पायथा ते किल्ला या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकप्रिय पोवाडे गाऊन व आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहासाबद्दल माहिती देऊन प्रवाश्यांनचा जोश आणि उत्साह वाढवताना दिसत आहेत. #SinhgadFort #PMPML
    Image
    00:00
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Feb 20, 2021
    अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल प्रवासी वर्गाचे मनःपूर्वक धन्यवाद! #PMPML Rajendra Jagtap
    Image
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Aug 16, 2024
    🚍✨ “आपली पीएमपीएमएल” मोबाईल ॲपचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते झाले. 📱🎉 १७ ऑगस्ट २०२४ पासून प्रवाश्यांसाठी उपलब्ध असलेले हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर “Aapli PMPML” म्हणून डाऊनलोड करा. #PMPML #
    Image
    00:00
    23K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Jul 15, 2023
    आज दि. १५/०७/२०२३ रोजी पीएमपीएमएलचे माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्री. सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आळंदी ते हडपसर या मार्गावर प्रवास करून पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी सदर बसवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम पाहून त्यांना शाबासकी दिली. बसमधील
    Image
    Image
    Image
    Image
    18K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Sep 30, 2023
    प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार पीएमपीएमएलसाठी ई – तिकीट मशीनची सेवा पुरविणारी कंपनी मे.ईबिक्स कॅश व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांची मिटिंग घेवून महामंडळातील ई- तिकीट मशीन्स मधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरु करणेबाबत संबंधितांना आदेशित केले होते. त्यास अनुसरून सदर प्रणालीविषयी सर्व
    Image
    Image
    Image
    16K
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    Feb 18, 2021
    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पीएमपीएमएल च्या वतीने 'डेक्कन ते सिंहगड' आणि 'स्वारगेट ते सिंहगड' असे दोन नवीन बसमार्ग प्रत्येक रविवारी ! #PMPML #NewRout #ChatrapatiShivajiMaharajJayanti #Deccan #Swargate #छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती
    Image
  • user avatar
    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd
    @PMPMLPune
    May 1, 2023
    सर्व पर्यटन बस सेवेच्या तिकिटांच्या किमतीत ५०% पर्यंत सूट देण्यात आली आहे आणि आता सर्व मार्गांसाठी प्रति तिकीट किंमत फक्त ₹५००/- इतकी असेल!
    Image
    Image
    15K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement