मुंबईतील महत्वाकांक्षी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोडचा पुढचा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे. हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गे राजीव गांधी सागरी सेतूला जोडणाऱ्या या उत्तर मार्गिकेची आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते
शिवसेनेचा दसरा मेळावा २०२४
मराठी आपला श्वास
हिंदुत्व आपला प्राण
चलो आझाद मैदान...
वाजत गाजत या, गुलाल उधळत या
दिनांक - १२ ऑक्टोबर, २०२४
वेळ - सायंकाळी ५.३० वाजता
#Shivsena#EknathShinde
चिमुकल्यांनी हात दाखवताच मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे यांनी लगेच आपला ताफा थांबवत त्यांची भेट घेतली. तेव्हा या मुलांनी आपल्या लाडक्या काकांना गुलाबाचे फुल दिले आणि लाडक्या काकांनी देखील मुलांसोबत छान फोटो काढला.
#Eknathshinde#Shivsena
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद मा.श्री. भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली.
या बैठकीत
एक एकर जागेत उभ्या राहणाऱ्या या भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून आवश्यक असल्यास आणखी १० कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले. तसेच ' स्वच्छ वारी निर्मल वारी ' या उपक्रमाच्या सांगता सोहळ्याला, शिवसेनेच्या वतीने सलग तीन दिवस आयोजित केलेल्या अन्न वाटप