Pinned
TV9 Marathi
455.9K posts
'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट
- #मुंबई : शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्यावतीने अभिनेत्री कंगना रनौतविरोधात आंदोलन, फोटोला जोडे मारले, मुंबई पोलिसांवर अविश्वास आणि मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक @ShivSena @KanganaTeam
00:00 - Nalasopara Breaking : पैसे वाटपावरुन विनोद तावडे यांना घेरलं | Vidhan Sabha Election x.com/i/broadcasts/1…
- Video | Vikram Gokhale | कंगनाच्या जे म्हणाली ते खरं म्हणाली, मी समर्थन करतो : विक्रम गोखले #VikramGokhale #KanganaRanaut #Pune
00:00 - प्रतिक्रिया द्या - गली बॉयसारख्या वाह्यात फिल्मला अवॉर्ड, पण बेस्ट फिल्म 'छिछोरे'ला बॉलिवूडच्या कंपूशाहीने डावललं, हा कंगनाचा आरोप पटतो का? #Kanganaranawat #SushantSinghRajput
- Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार tv9marathi.com/maharashtra/sh… @Ksbsunil @PawarSpeaks
- VIDEO : Devendra Fadnavis | ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी - देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
00:00 - VIDEO : Special Report | कोरोनाचं संकट गंभीर, ठाकरे मात्र खंबीर! उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय मुख्यमंत्री tv9marathi.com/videos/corona-…
- सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी tv9marathi.com/maharashtra/mp… #UdayanrajeBhosle @Chh_Udayanraje #MarathaReservation
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संताप @CMOMaharashtra | @OfficeofUT | @BJP4Maharashtra | #UddhavThackeray | #DMart | #Kalyan
00:00 - चहा, पाणी किंवा शक्य असल्यास पोलिसांना जेवण द्या, हेमंत नगराळेंचे जनतेला आवाहन #mumbaipolicecommissioner #HemantNagrale #coronavirus #coronawave #coronapatients tv9marathi.com/maharashtra/gi…
- सोशल मीडियावरही प्रेक्षकांची पहिली पसंती टीव्ही ९ मराठी ११ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली उद्धव ठाकरे यांची सभा LIVE #UddhavThackeray @AUThackeray @OfficeofUT @rautsanjay61 @AGSawant
- Shut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, 'शट अप या कुणाल'चं निमंत्रण स्वीकारलं tv9marathi.com/politics/shivs… #kunalkamra #ShutUpYaKunal #SanjayRaut @rautsanjay61 @kunalkamra88 @dineshdukhande
- मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली : अनुराग कश्यप tv9marathi.com/entertainment/… #AnuragKashyap #Shivsena #UddhavThackeray #KanganaRanaut @anuragkashyap72 @OfficeofUT @ShivSena



