Log inSign up
ठाणे पोलीस.. Thane Police
126.1K posts
Image
user avatar
ठाणे पोलीस.. Thane Police
@ThaneCityPolice
ठाणे पोलीसांचे अधिकृत खाते, २४x७ सेवा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करा - ११२ Official handle of Thane Police. Monitored 24/7, For any Emergency Dial 112.
Thane
thanepolice.gov.in
Joined April 2016
97
Following
155.4K
Followers
  • Pinned
    user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    36m
    📢 NEET(UG)2026 परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! 📌उमेदवारांनी कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीकडे दुर्लक्ष करून अधिकृत NTA संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासाव्यात. 🎯अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, परीक्षा आत्मविश्वासाने द्या! #NEET2026 #NTA #महत्त्वाचीसूचना #StudentUpdate
    Image
    62
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    32m
    🧘‍♂️ आंतरराष्ट्रीय योग दिवस 🧘‍♀️ योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आजच्या धावपळीच्या जीवनात योग हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ✨ "योग करा, निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा!" ✨ #InternationalYogaDay #YogaForLife #HealthyLifestyle
    Image
    44
  • ठाणे पोलीस.. Thane Police reposted
    user avatar
    महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
    @DGPMaharashtra
    6h
    योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा! #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६
    Image
    842
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 19
    🎯 ठाणे शहर पोलीस मुख्यालयाची दमदार कामगिरी! फायरिंग प्रशिक्षक (TOT) प्रशिक्षणात 🏆 चॅम्पियनशिप ट्रॉफी, 🥇 गोल्ड मेडल आणि 🥉 ब्रॉन्झ मेडल मिळवत ठाणे शहर पोलीस संघाने उत्कृष्ट यश संपादन केले. #ThanePolice #PoliceTraining #TOT #Championship #ProudMoment
    Image
    Image
    393
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 19
    🚦 वाहतूक नियंत्रण अधिसूचना | मुंब्रा 🚦 मुंब्रा रेल्वे स्टेशन ते शंकर मंदिर दरम्यान मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. 📍 अंतर : 1.1 कि.मी. ⏰ वेळ : सकाळी 6.00 ते रात्री 10.00 🗓️ 30 दिवस प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
    Image
    483
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 19
    🚦 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚦 धर्मवीर कट – परमानंद निकेतन, नामदेववाडी व गुरुकुल परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी P1-P2 पार्किंग व नो पार्किंग झोन लागू करण्यात आले आहेत. 📍 अधिसूचना 30 दिवस प्रायोगिक तत्त्वावर लागू 🚗 नियमांचे पालन करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करा.
    Image
    294
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 18
    ठाणे पोलिसांचा पुढाकार! कासारवडवली पोलीस ठाणे व CAWSE फाउंडेशनतर्फे ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल आणि ज्ञानवर्धनी राजर्षी शाहू विद्यालयात विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन. २२००+ विद्यार्थ्यांनी घेतला सायबर सतर्कता आणि सुरक्षिततेचा धडा! 📖​#ThaneCityPolice #AwarenessDrive
    Image
    337
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 18
    🚔 ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! दीड वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील आरोपी समीम सगीर अहमद हाश्मी यास तामिळनाडूतील रामनाथपुरम येथून अटक. 🎯 तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई. #ThanePolice #CrimeBranch #PoliceAction #JusticeServed
    Image
    429
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 18
    नीट(UG) 2026 परीक्षेसाठी ठाणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दि .२१ जून २०२६ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील २१ परीक्षा केंद्रांवर विशेष सुरक्षा व्यवस्था.परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विनाकारण गर्दी व अनधिकृत वावरास मनाई. #NEETUG2026 #ExamSecurity #SafeExam #ThaneCityPolice
    Image
    513
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 17
    🚨 ऑटो डेबिट फसवणुकीपासून सावध! ❌ OTP, PIN, CVV शेअर करू नका ❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ❌ अनधिकृत अॅप डाउनलोड करू नका संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित 📞 1930 वर संपर्क साधा. #CyberSafety #AutoDebitFraud #ThanePolice #StayAlert #SafeBanking
    Image
    425
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 16
    पाऊस सुरू होताच हेडलाईट्स सुरू करा .पावसाळ्यात रस्त्यावर दृश्यमानता कमी होते. त्यामुळे स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहन चालवताना हेडलाईट्स सुरू ठेवा. ✅समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा ✅अचानक ब्रेक लावणे टाळा आपली सुरक्षितता,आमची जबाबदारी! #RoadSafety
    Image
    411
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 16
    भिवंडीत अवैध गावठी दारू भट्टीवर पोलिसांचा छापा. कारिवली गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत ₹1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार. #CrimeControl #IllegalLiquor #SafetyFirst
    Image
    334
  • user avatar
    ठाणे पोलीस.. Thane Police
    @ThaneCityPolice
    Jun 15
    🚨कासारवडवली पोलिसांची मोठी कामगिरी!🚨 सराईत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीला अटक करून८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस.८मोटारसायकली,६मोबाईल,१टॅब व इतर साहित्य असा सुमारे ₹९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत. तांत्रिक तपास,१२० CCTV फुटेजचे विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई!🚔
    Image
    00:00
    453

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement