Log inSign up
avinash jadhav
2,521 posts
Image
user avatar
avinash jadhav
@avinash_mns
Thane, India
Joined April 2016
14
Following
16.8K
Followers
  • Pinned
    user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Mar 22, 2023
    धन्यवाद राजसाहेब.. आज एक महाराष्ट्र सैनिक नेता झाला..हे फ़क्त तुम्हीच करु शकता.. हा महाराष्ट्र सैनिक तसाच जमिनीवर राहून महाराष्ट्रासाठी काम करेल. 🚩@mnsadhikrut
    80K
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Aug 7, 2020
    माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच आणि ठाणेकरांचे मनापासून आभार.. मी सत्यासाठी लढलो आणि त्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.. मी माझं जनतेच्या हिताचं काम अजून जोमाने करेल. सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असच माझ्याबरोबर असू द्या..
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    May 3, 2022
    ‘राज’आदेश.. अंतिम आदेश…🚩 चला खरा सामाजिक सलोखा टिकवूया..
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Jul 31, 2020
    कोरोनाच्या काळात नागरिकांच्या हक्कासाठी, आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे. ह्याच कामाचं बक्षीस म्हणून सरकारने मला जिल्हा तडीपारीची नोटीस पाठिवली आहे. अश्या विचारांची गुंडगिरी नक्की कोणाची? @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    May 1, 2022
    ४ तारीख़ .. सामाजिक हितासाठी.. तयारीत रहा.. देश हितासाठी…
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Jun 10, 2020
    परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्यांना आदेश. अखेर राजसाहेब ठाकरेंची मागणी सुप्रीम कोर्टानेही मान्य केली..@CMOMaharashtra
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Nov 7, 2022
    ‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढ़े नेणारा चित्रपट बंद पाडणं हे कितपत योग्य? आक्षेप घेण्याईतका चित्रपट नसताना हा द्वेष का? नेहमीप्रमाणे राजकारणच का? महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवरील चित्रपट चालणारच..@abpmajhatv @zee24taasnews @ibnlokmattv1 @LoksattaLive
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Nov 19, 2022
    राज्यपाल कोश्यारींच वय झाल्याच त्यांच्या वक्तव्यातून दिसत.. केंद्राने त्यांना जबाबदारीतून मुक्त कराव..@PMOIndia
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Jun 21, 2022
    आज सकाळची पत्रकार परिषद नाही झाली? झोपेत आहात का झोप उडाली? का खूर्चीची झोप उडवली? शेवटी कर्माची फळ.. उघडा डोळे बघा नीट..
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Aug 18, 2022
    आजपर्यंत स्पेनची टिम दहीहंडीसाठी ठाण्यात येत होती.. आता आम्ही आपल्या येथील गोविंदा पथक नोव्हेंबर महिन्यात स्पेनला नेण्याचा मानस बाळगतोय.. आपली संस्कृती सातासमुद्रापार नेण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत.. सर्वात मोठी दहीहंडी.. मनसे दहीहंडी..
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Jun 15, 2020
    मनसेने मदत केलेल्या गर्भवती महिलेला दुर्दैवाने कोरोना झाल्याचे निदान झाले. तिचे पतीही क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत दोन दिवसाच्या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी मनसेच्या महिला उप-शहराध्यक्ष सौ.समीक्षा मार्कंडे यांनी स्वीकारली. #महाराष्ट्रधर्म..
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    May 27, 2022
    राजसाहेबांनी नास्तिकांना मंदिरापर्यंत यायला भाग पाडल.. अनेकांना हनुमान चालीसा म्हणायला लावली.. हे फक्त राजसाहेबच करु शकतात..
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Mar 31, 2023
    ज्या वेळी या महाराष्ट्रात माझ्या पक्षाच सरकार येईल त्या वर्षी पोलिस परवानगी घेऊन मुंब्य्रात सर्वात मोठी प्रभू श्री रामाची मिरवणूक मी काढेन !!! जय श्रीराम🚩
    10K
  • user avatar
    avinash jadhav
    @avinash_mns
    Mar 28, 2020
    अनेक दिग्गज उद्योजक आपआपल्यापरीने कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला आर्थिक सहाय्य करीत आहेत, आपण सगळ्यांनीच पुढे यायला हवं म्हणून मी माझ्यापासून सुरुवात करतो आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ लाख (१,००,०००/-) रुपये देणगी स्वरूपात देतो आहे.

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement