हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी...
बंड नव्हे,
शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!
- दीपक केसरकर
#mieknathshinde
Deepak Kesarkar
1,943 posts
Official Twitter account of Deepak Kesarkar.
MLA Sawantwadi Constituency.
Maharashtra, India
Born July 18
Joined April 2016
- Safeguarding Hindutva: Not a rebellion But a fight for Shiv Sena’s self-respect - Deepak Kesarkar #MiShivsainik #mieknathshinde @mieknathshinde
- कर्तृत्ववान आणि धडाडीचे मुख्यमंत्री कल्पक आणि बुद्धीवान उपमुख्यमंत्री दिलदार आणि परखड विरोधी पक्षनेता अशी आहे महाराष्ट्राची टीम छान मोदीजींच्या नेतृत्वाखाली बनेल भारताची शान... @narendramodi @PMOIndia @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
- Took a press conference yesterday at Goa regarding the new Shiv Sena - BJP govt #JaiMaharashtra #MiShivsainik
- पुणे येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. m.facebook.com/story.php?stor… @Chh_Udayanraje @mieknathshinde @Dev_Fadnavis @MPLodha
- आमचे परखड आणि दिलदार स्वभावाचे मित्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक-अध्यक्ष मा. राज ठाकरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. @RajThackeray . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #MNS #RajThackeray #Birthday #BestWishesh
- गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली होती. म्हणूनच ५०% टक्के पदे तातडीने भरली जाण्याची घोषणा केली. अर्थ खात्याकडून शिक्षकांच्या ८०% भरतीला मंजुरी यावेळी दिली. नवीन वर्षात ३०,००० पदे भरली जातील तसेच, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कोणत्याही शाळा बंद केल्या जाणार नाहीत.
- चालू शैक्षणिक वर्षात 30 हजार नवे शिक्षक रुजू होणार.. चालू शैक्षणिक वर्षात जवळपास 30 हजार शिक्षक वेगवेगळ्या शाळांमध्ये रुजूही होतील. . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #PrimarySchool #PrimaryTeacher #TeachersRecruitment #Appointment
00:00 - भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा वारसा जपण्यासाठी, विचाराचा सोनं लुटण्यासाठी वाजत गाजत या.. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मनःपूर्वक स्वागत! @mieknathshinde
- Replying to @dvkesarkarसुखी आणि समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी टीम महाराष्ट्राला लक्ष लक्ष शुभेच्छा...!!! @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks


















