Log inSign up
Ambadas Danve
6,157 posts
Image
user avatar
Ambadas Danve
@iambadasdanve
शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.
Sambhajinagar
shivsena.in
Joined December 2012
951
Following
48.7K
Followers
  • Pinned
    user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Mar 25
    मर्यादापुरुषोत्तम, तूच आराध्य, तुझ्याच नावाने जीवन निर्वेद्य। रामनाम ज्याच्या ओठी वसते, त्याच्याच जगी पाऊल पावन होते।| #Ramanavami #रामनवमी #PrabhuShriram #Ayodhyapati
    Image
    8.2K
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jun 22, 2022
    नाम ही इतना बड़ा कर लिया है हमने लोग थक गए बदनाम करते-करते. #UddhavThackarey #leaderforever #shivsena
    Image
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jul 18, 2023
    किरीट सोमय्या, नागडा तर तु झालेलाच आहे. राहीलं साहिलं आज करतो, #PenDrive घेऊन येतोये. भेटुया, सभागृहात! #KiritSomaiya #partywithdifference
    Image
    208K
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Apr 2, 2023
    अरे 'बाप' रे! उद्धव बाळासाहेब ठाकरे!
    Image
    286K
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jun 21, 2022
    Image
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jun 29, 2022
    बेशक संघर्ष के दिन हमारे लम्बे हैं, पर हमारे हौसलें भी बुलंद हैं! #UddhavThackarey #ourcm #maharashtrawithshivsena
    Image
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Oct 5, 2022
    आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदनाशामक मलम पाठवावा म्हणतो.. भाजपायी स्क्रिप्ट वाकत वाकत वाचून मान दुखत असणार त्यांची.. #मिंधेसरकार #गद्दारमेळावा
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Dec 20, 2022
    चिंता नसावी! बालेकिल्ला बळकट आहे! #शिवसेना #उद्धवबाळासाहेबठाकरे
    Image
    120K
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Oct 8, 2022
    आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त 'ठाकरे' नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील.. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी 'ठाकरे' नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.. #westandwithUddhavThackeray
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jun 4, 2024
    महाराष्ट्र : इथे माज, मस्ती उतरवून मिळेल!
    Image
    66K
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Aug 17, 2022
    शिवसेना नेते, युवसेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांनी माझ्या विधान भवनातील दालनाला सदिच्छा भेट दिली. #शिवसेना
    Image
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jul 6, 2023
    बैलगाडी पुराव्यांसकट विकणे आहे.. सोबत किरीट सोमैय्या फ्री! #MaharashtraPolitics
    Image
    81K
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jun 22, 2022
    आवाज फक्त #शिवसेनेचा #संभाजीनगर
    Image
    Image
  • user avatar
    Ambadas Danve
    @iambadasdanve
    Jul 17, 2023
    किरीट सोमैय्या यांचे आक्षेपाहार्य व्हिडियो @LokshahiMarathi चॅनेल दाखवत आहे. माझ्याकडे @KiritSomaiya यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पण माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. योग्य व्यासपीठावर मी हा विषय मांडणार आहे. #kiritsomaiyya
    121K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement