‘डॉ.प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी असे पाण्यात शीर्षासन केले होते. सिनेमात पाण्यातून बाहेर पडताना नाना पाटेकर दिसले. पण, पाय स्वत: प्रकाश आमटे यांचे होते. आठ वर्षांनी त्यांनी परत एकदा नातवांच्या आग्रहाखातर पाण्यात शीर्षासन केले.