WordPress.org

बातम्या

समाज

महाराष्ट्रातील वर्डप्रेस समुदायासाठी आनंदाची बातमी!

समाज

  • महाराष्ट्रातील वर्डप्रेस समुदायासाठी आनंदाची बातमी!

    सध्या महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन सक्रिय वर्डप्रेस समुदायांनी अधिकृत वर्डप्रेस स्लॅक कार्यक्षेत्रामध्ये (Workspace) आपापले समर्पित स्लॅक चॅनेल सुरू केले आहेत. तुम्ही महाराष्ट्रातील वर्डप्रेस समुदायाचा भाग असाल किंवा वर्डप्रेसमध्ये योगदान देत असाल, तर या चॅनेल्समध्ये नक्की सहभागी व्हा. 🔹 पुणेhttps://wordpress.slack.com/messages/wp-pune 🔹 मुंबईhttps://wordpress.slack.com/messages/wp-mumbai 🔹 कोल्हापूरhttps://wordpress.slack.com/messages/wp-kolhapur या चॅनेल्सवर तुम्हाला स्थानिक भेटी (मीटअप), वर्डकॅम्प, समुदायाशी संबंधित…

    पोस्ट वाचा

  • वर्डप्रेसच्या विश्व अनुवाद दिवसासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया.

    वर्डप्रेस पॉलीग्लॉट टीम १२ नोव्हेंबरला विश्व् अनुवाद दिवसाचे आयोजन करत आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून सर्व लोक आमंत्रित आहेत. वर्डप्रेस अनुवाद करणे हे तुमचे योगदान देण्यासाठी एक अतिशय सोपे माध्यम आहे. तुम्हाला वर्डप्रेस बद्दल अधिक जाणून घेण्याची तसेच जग भरातल्या लोकांना भेटण्याची आणि वर्डप्रेसला १६० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची विश्व् अनुवाद दिवस एक उत्तम संधी…

    पोस्ट वाचा

सदस्यता घ्या