Warm Birthday greetings to ‘Dadasaheb Phalke’ and ‘Padma Vibhushan’ awardee, great Indian actor Shri @rajinikanth Ji.
May you be blessed with good health and long life.
जरा विसवू या वळणावर..
धकाधकीच्या जीवनात असे काही क्षण ...
नुकत्याच केलेल्या भोकरदन ते सोयगाव येथील प्रवासादरम्यान पेट पूजा करण्यासाठी व वेळ वाचवण्यासाठी घाटातच निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आनंद लुटला.