Lokmat@lokmat1hबुधवारी पुराच्या प्रचंड वेगामुळे घरे, पूल, रस्ते आणि वीजपुरवठ्याची पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाली #Nepal नेपाळमध्ये भुकंपाच्या धक्क्याने लोकांमध्ये घबराट; महापुरानंतर नव्या संकटाचं सावटFrom lokmat.com794
Lokmat@lokmat2hहालाखीच्या परिस्थितीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानने श्रीमंत इस्लामिक देशांकडे पसरला हात #Pakistan सौदी अरेबिया, तुर्कीनंतर आता आणखी एका इस्लामिक देशासोबत पाकिस्ताननं केला लष्करी करारFrom lokmat.com864
Lokmat@lokmat3hअचानक आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार, अनेक भारतीय पर्यटक बेपत्ता #NepalFlood Nepal Flood: भारतात विमा, नेपाळमध्ये मृत्यू; कुटुंबाला मिळणार का टर्म इन्शुरन्सचे पैसे?From lokmat.com1K
Lokmat@lokmat3hज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावर आधारित 'जवाहर' चरित्र ऑडिओ बुक स्वरूपात #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews00:0021.3K
Lokmat@lokmat3hसुमारे दोन आठवड्यांनंतर डॉक्टरांना महिलेच्या गर्भाशयात दोन गर्भ आढळले. त्यानंतरच्या तपासात एक अत्यंत असामान्य प्रकरण उघडकीस आले #Court महिलेच्या गर्भातून जन्मलेले जुळे, परंतु दोघांचे आई वडील वेगवेगळे; अनोख्या प्रकरणाने कोर्ट हैराणFrom lokmat.com1.2K