तो ध्येय धुरंधर राजकारणी…
ती तमाशातली शुक्राची चांदणी…
लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची…
राजकीय रशिली प्रेमकहाणी…
२९ एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार,
अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार!
@AjayAtulOnline
आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं.... सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती.
Jhund is coming to meet you in theatres on 4th March 2022! Iss toli se muqaabla karne ke liye raho taiyaar ! Humari team aa rahi hai ⚽🥅 ..
#Jhund releasing on 4th March, 2022, in cinemas near you.