पो.ठा. रोरावर, जिल्हा अलिगड, उत्तरप्रदेश, येथे अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या २ अल्पवयीन मुलींना @NirmalNagarPS कडून मोबाईल ६ पथकाने बांद्रा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.पालकांना व ऊ.प्र.नियंत्रण कक्षास कळविले आहे. वैद्यकीय तपासणी करून, वन स्टॉप सेंटर जोगेश्वरी येथे दाखल केले.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.






