बाणगंगा तलाव परिसर, मलबार हिल येथे तक्रारदाराचा मोबाईल फोन गहाळ झाल्याने त्यांनी @MalbarHillPS_Mumbai येथे तक्रार केल्यानंतर पोलीस ठाणेचे सायबर क्राइम पथकाने तक्रारीची तत्काळ दखल घेत तांत्रिक सहाय्याच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेऊन तो हस्तगत करून तक्रारदारास सुस्थितित परत केला.
“ मलबार हिल पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.




