Log inSign up
Rashmi Puranik
61K posts
Image
user avatar
Rashmi Puranik
@Marathi_Rash
Media Consultant | Journalist | Spiritual | Tweets are personal rashmipuranik.blogspot.com/?m=1
Mumbai
Joined March 2010
508
Following
218.2K
Followers
  • Pinned
    user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Mar 4, 2019
    कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारम् भुजगेन्द्रहारम्। सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि॥ #भोलेबाबा #महादेव #कैलास
    Image
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    May 1, 2021
    अभिमान आहे महाराष्ट्राचा कारण या राज्यात नागरिक ट्विटरवर बेड,ऑक्सिजन,रेमडीसीविर साठी मदत मागू शकतात... ती मदत मिळते ही... आणि आमचा मुख्यमंत्री मदत मागणाऱ्यांनावर गुन्हे ही दाखल करत नाही #महाराष्ट्रदिन
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Aug 19, 2020
    ज्या फोटोने महाराष्ट्राचे राजकरण बदलले.. #WorldPhotographyDay 😬😬
    Image
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Jun 22, 2022
    इतक्या कठीण राजकीय परिस्थितीत.. आपल्याच लोकांनी फसवल असताना, आजार असताना पण उद्धव ठाकरे जितक्या शांतपणे परिस्थिती हाताळत आहे... फक्त हे बघायला बाळासाहेब हवे होते... तुमचा खरा उत्तराधिकारी .. उद्धव बाळासाहेब ठाकरे! #शिवसेना
    Image
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Sep 9, 2020
    या पाकिस्तानात @MumbaiPolice रात्री जागे राहून तुम्हांला सुरक्षित ठेवतात! Courtesy एबीपी माझा रिपोर्टर प्रशांत बढे फोटो
    Image
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Feb 9, 2021
    दणदणीत भाषण @kolhe_amol जय जवान जय किसान #महाराष्ट्र
    Image
    00:00
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Sep 26, 2020
    Happy birthday sir..Wish you a healthy life.. एक दिवस होता जेव्हा तुम्ही म्हणाला होतात 'पैसे झाडावर उगवत नाही' तेव्हा टीका केली होती...पण आज वाटतं किमान सत्य परखडपणे मांडण्यासाठी हिंमत लागते! नाहीतर No data available हे उत्तर स्वीकारावं लागतं.. #ManmohanSingh
    Image
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Jun 29, 2022
    अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे..चौथे मुख्यमंत्री ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.. Gentleman CM..साधे आणि कुटुंब प्रमुख वाटावेत असे मुख्यमंत्री... कोरोना काळात विरोध होताना निर्णय घेतले,ठाम राहिले... #शिवसेना
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Aug 28, 2021
    अण्णा हजारे यांना शेतकऱ्यांची फुटलेली डोकी दिसत नाही..त्यांच्यासाठी आंदोलन करावंसं वाटत नाही पण महाराष्ट्रातील बंद मंदिरासाठी आंदोलन करायचं आहे! अण्णा,ज्या मंदिरात राहतात त्यातल्या देवाला पण हा दुटप्पीपणा आवडणार नाही! #नकोतिकडेआंदोलन
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Apr 2, 2021
    आपली बायको आणि मुलगा कोरोनाग्रस्त असताना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे या दोन्ही पातळ्यांवर मुख्यमंत्री लढत आहेत! #कठीणकाळ #कोरोना #महाराष्ट्र
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Nov 22, 2022
    RG बरोबर RP 😊 #BharatJodoYatra
    Image
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Oct 10, 2022
    राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री 'अपक्ष ' आहे! पक्षच नाही... #पक्षद्याकुणीतरी
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Oct 8, 2022
    बाळासाहेब, बघताय ना...जो पक्ष तुम्ही स्थापन केला, वाढवला.. हिंदुत्वाच्या नावाने त्यावर अनेकांनी राजकारण,केलं करत आहेत त्यांनीच आजपासून महाराष्ट्रात शिवसेना हा पक्ष संपवून टाकला.. यापुढे शिवसेना कुठेच दिसणार नाही! #आवाजसंपला
  • user avatar
    Rashmi Puranik
    @Marathi_Rash
    Apr 24, 2021
    एकच आशा आहे... कोरोनाच्या दुसऱ्या लाटीतून बाहेर पडणारे पहिले राज्य #महाराष्ट्र असेल.. आणि आपलं राज्य इतर राज्यांना नंतर मदत ही करू शकेल... महाराष्ट्र यावेळी पण थांबला नाही..थकला नाही... लढत आहे! आपण ह्यातूनही बाहेर पडू... #महाराष्ट्र #letsfightcorona #कोरोनायोद्धामहाराष्ट्र

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement