जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते… थोडंसं थांबणं आवश्यक असतं.. जरा निवांत होणं गरजेचं असतं… पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी. .. नव्या जोमाने झेपावण्यासाठी!
#Misavitribaijotiravphule
महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी.
@CMOMaharashtra@NCPspeaks
आदरणीय साहेबांबरोबर येवला येथील सभेसाठी प्रवास सुरू आहे..
अनेक जण भेटत आहेत, महिला, तरूण, जाणते अनेक..प्रत्येक चेहऱ्यावर कुतूहल, आश्चर्य, अभिमान आणि त्याहीपेक्षा विश्वास…हा माणूस लढतो आहे.. स्वतःसाठी नाही तर तत्वांसाठी, मूल्यांसाठी!
#लढायचंय_जिंकायचय#आम्ही_साहेबांसोबत#NCP
जिंकलस भावा ! @Nilesh_LankeMLA
Don’t underestimate the Power of Common man!
And yes, You can talk English, walk English.. English is a funny language !
सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीबाबत मनातील अस्वस्थता आदरणीय शरद पवार साहेबांना भेटून मांडली.
"अमोल, ही अस्वस्थता फक्त तुझ्याच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक युवक व मतदाराच्या मनात आहे. आता आपल्याला लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. शिरूरच्या मायबाप
आव्हान सोपं नव्हतं...
दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं.
मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली,