ठाकरे गटाचे उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी खासदारानं मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
सविस्तर वाचा sarkarnama.in/maharashtra/pa…
@OmRajenimbalkr #shivsena #BJP4IND #MarathiNews
Sarkarnama
147.3K posts
- सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. या विरोधात 95 वर्षाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केले आहे. सविस्तर वाचा sarkarnama.esakal.com/pune/maharasht… #EVM #AssemblyElections #Elections #Mahayuti #BabaAdhav #Pune #Mahayuti
- 70 पब, 30 ढाबे, 32 बिअर शॉपी अन् कोट्यवधींची वसुलीच वसुली, शंभुराज देसाईंच्या 'एक्ससाइज'ची अब्रुच काढली #ravindradhangekar
- MLA Bangar came to the wedding and started slogan : बांगर लग्नात आले अन् सुरु झाल्या `पन्नास खोके एकदम ओक्के` च्या घोषणा.. sarkarnama.in/maharashtra/ma… #Shivsena #Parbhani #BJP #Shivsena #Political
- कैसे छोड दू अकेला उनको, जिसे हराने सारी दुनिया एक हो चूकी है.. #sarkarnama @GadakhShankarao @NarvekarMilind_ @ShivSena ! sarkarnama.in/maharashtra/pa…
- महाराष्ट्रातील निवडणुकीत शेवटच्या तासाभरात वाढलेल्या मतदानावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले जात असताना या वादात आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उडी घेतली आहे. sarkarnama.esakal.com/desh/mahayuti-… #arvindkejariwal #latestupdate #marathinews #BJP
- उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीच्या कामाला वाशिममध्ये बंजारा समाजाचं दैवत पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंना बंजारा समाजाकडून 'धर्माभिमानी' पदवी देण्यात येणार आहे. @UddhavThackeray #Marathinews #Shivsena #Politics
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांची २५ वर्षाची खंत व्यक्त केली आहे सविस्तर वाचा sarkarnama.in @ajitpawarspeaks #politice #marathinews #ncp #maharashtra
- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड पुण्यात CIDला शरण आला आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आरोपी स्वत: शरण आला असेल तर यात पोलिसांनी काय कारवाई केली? असा प्रश्न वैभवी देशमुखने विचारला आहे. #Beed
- 'अटल सेतू'चे उद्घाटन मोदींच्या हस्ते पण संकल्पना काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची sarkarnama.esakal.com/maharashtra/pa… #PMModi #AtalSetu #Mumbai #PrithvirajChavan
- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक आणि आगामी लोकसभा निवडणूक लढवणार, आणि 100% जिंकणार, असा विश्वास मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा ow.ly/OrVX50OJTUs @vasantmore88 #pune #politics #mns #marathinews
- ठाकरेंचा दरारा; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नव्या खासदारांची 'मातोश्री'वर रांग #UddhavThackeray #adityathackeray #shivsena #bjp #congress #ncp #sharadpawar
- Uddhav Thackeray Hingoli Sabha : उलटा फिरून डसणाऱ्या हिंगोलीच्या गद्दाराला गाडून चिरडून टाका; उद्धव ठाकरे कडाडले #Hingoli #Shivsena #uddhavthackeray #santoshbangar @ShivSenaUBT_ @OfficeofUT @rautsanjay61 sarkarnama.in/vishesh/bury-m…
- गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शंकर सिंह वाघेला हे गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात; त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जातेय. @shankersinhbapu #politics #marathinews #maharashtrapolitisc









