Log inSign up
Vasant More | वसंत मोरे
3,564 posts
user avatar
Vasant More | वसंत मोरे
@vasantmore88
Pune, India
vasantmore.in
Joined July 2019
4
Following
48.8K
Followers
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Jun 15, 2022
    वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज - कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक @PMPMLPune ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता. १/५
    Image
    Image
    Image
    Image
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Apr 7, 2022
    "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई! @Sainathbabar7
    Image
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Apr 11, 2022
    मी माझ्या साहेबांसोबत... आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही...! 🚩🙏 जय श्रीराम 🚩🙏
    Image
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Mar 12, 2024
    अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा ...
    Image
    Image
    279K
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Mar 18, 2024
    एक नवी दिशा जी माझ्या पुण्याच्या हिताची असेल...
    Image
    163K
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    May 26, 2022
    या सायकलच्या मागील कॅरिअरवर अनेक दिवस रात्री, अनेक वर्षे बसून फिरलोय. ही सायकल कमीत कमी ३० वर्षांपूर्वीची आहे. कुऱ्हाडही अजून तीच आहे. सगळी प्रॉपर्टी विकली तरी हिची सर येणार नाही. कारण जेव्हा गमावण्यासारखे जवळ काहीच नव्हते तेव्हा फक्त हीच होती.
    Image
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Jun 9, 2022
    हीच माझ्या कामाची पावती! मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते श्री. निलेश माझीरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
    Image
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Apr 2, 2024
    माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय 'वंचित बहुजनांसाठी' मी मैदानात येतोय..! बदल घडणार…वसंत फुलणार...! #पुणे_की_पसंत_मोरे_वसंत
    Image
    140K
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Mar 13, 2024
    फक्त माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय राव...
    Image
    Image
    107K
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Apr 20, 2022
    अरे धनु बाळा... थांबल्या का तुझ्या छातीतील कळा ?
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Mar 14, 2024
    मी पुणेकर...
    Image
    130K
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Apr 11, 2022
    आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले अरे इथे तर मी काहीच हरवले नाही. उगाचच भीतीने पोटात गोळा आला होता. म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा!
    Image
    Image
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Jun 21, 2022
    आज दिवसभराचा शिन घालवणारे सोशल मीडियावरील एक वाक्य: शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या पत्नीचे फोन, "कधी पण या फक्त येताना 'सुरत' हून साड्या नक्की आणा ..." #Maharashtra
  • user avatar
    Vasant More | वसंत मोरे
    @vasantmore88
    Jul 4, 2023
    आम्ही आपले इथेच बरे...
    Image
    64K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement