Log inSign up
परभणी पोलीस - Parbhani Police
2,079 posts
Image
user avatar
परभणी पोलीस - Parbhani Police
@Parbhani_Police
This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222
Parbhani, India
parbhanipolice.gov.in
Joined January 2016
145
Following
9,280
Followers
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Jun 7
    🚴‍♂️ फिट इंडिया अभियानांतर्गत परभणी पोलीस दलाची सायकल रॅली 🚴‍♀️ या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करत नियमित व्यायाम, सायकलिंग आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला #FitIndiaMovement #ParbhaniPolice #CycleRally #HealthyIndia #FitPoliceFitIndia #Parbhani
    Image
    Image
    Image
    Image
    109
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    May 31
    "गुन्हेगारीला आळा, वाहतुकीला शिस्त; परभणी पोलिसांचा नवा संकल्प, नागरिक राहतील निश्चिंत!" नूतन पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत सरांचा परभणीकरांना शब्द ! #ParbhaniPolice #MaharashtraPolice #Parbhani #SPParbhani #LawAndOrder #CrimeFreeParbhani #SafeParbhani #TrafficDiscipline
    Image
    130
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    May 29
    "परभणीच्या सुरक्षिततेसाठी नवे पाऊल! नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा पत्रकारांशी संवाद; कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सर्वोच्च प्राधान्य." ​#PankajKumawat ​#ParbhaniPolice ​#ParbhaniSP ​#LawAndOrder #ParbhaniNews #MaharashtraPolice #CrimeFreeParbhani #SankalpSurakshacha
    Image
    00:00
    111
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    May 29
    "परभणी पोलिसांची धडक कारवाई; ११६ मुक्या जीवांना मिळालं जीवनदान!" #ParbhaniPolice #GovanshRescue #BreakingNews #AnimalProtection #CrimeNews #परभणीपोलीस #गोवंशसुटका #धडककारवाई #परभणी #मराठीबातमी #PankajKumawat #AnimalWelfare #SaveAnimals #ParbhaniPolice #GovanshRescue
    Image
    Image
    Image
    74
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    May 22
    🛑 परभणी पोलीस दल: अवैध धंद्यांवर परभणी पोलीसांचा धडक प्रहार! 🛑 ​#ParbhaniPolice #परभणीपोलीस #LCBParbhani #ActionAgainstCrime #LawAndOrder #MaharashtraPolice #AntiSmuggling #CrimeUpdate #अवैधदारूवरकारवाई
    Image
    Image
    Image
    151
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    May 22
    परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. #ParbhaniPolice #परभणीपोलीस #JusticeServed #CrimeUpdate #LawAndOrder #MaharashtraPolice #StrictAction #महिलासुरक्षा #ZeroTolerance #न्याय #LegalUpdate
    Image
    127
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    May 17
    🚔 परभणी पोलिसांची प्रभावी कारवाई अवैध गांजा तस्करीविरोधात कारवाई करत lakhoncha मुद्देमाल जप्त #ParbhaniPolice #ActionAgainstDrugs #DrugFreeParbhani #PoliceAction #MaharashtraPolice #SayNoToDrugs
    Image
    118
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Apr 29
    परभणी पोलीस दलाची शान-श्वान शिलेदार 🐕 'टायसन'🐾🎖️ नुकत्याच झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात 'टायसन'ने सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवून परभणी पोलिसांची मान उंचावली आहे. या यशाचे शिल्पकार, त्याचे हँडलर पोह. रामचंद्र जाधव आणि पोशि. सादेक पठाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
    Image
    188
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Apr 29
    Image
    Image
    Image
    Image
    160
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Apr 27
    परभणी पोलीस मुख्यालयात सदृढीकरण किल्ल्याचे उद्घाटन; नव्या गाड्यांचे लोकार्पण, पोलीस खात्याला अत्याधुनिक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी वक्तव्य केले आहे.
    Image
    Image
    Image
    Image
    150
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Apr 26
    परभणी पोलीस मुख्यालयात सदृढीकरण किल्ल्याचे उद्घाटन; नव्या गाड्यांचे लोकार्पण, पोलीस खात्याला अत्याधुनिक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी वक्तव्य केले आहे.
    Image
    00:00
    140
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Apr 5
    आज दिनांक पाच एप्रिल 2026 रोजी परभणी जिल्हा पोलीस भरती-2024-25 चालक पोलीस शिपाई लेखी परिक्षा ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे संपन्न झाली. सदर परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) देखील परभणी पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या सदराखाली अपलोड करण्यात आली आहे.
    Image
    Image
    Image
    Image
    197
  • user avatar
    परभणी पोलीस - Parbhani Police
    @Parbhani_Police
    Apr 2
    #CyberAwarenss #highlights @everyone @CMOMaharashtra @hmo_maharashtra @CPMumbaiPolice @InfoParbhani @NandedPolice @LaturPolice @PuneCityPolice @CollectorParbh1 @MumbaiPolice @HingoliSp @Navimumpolice @MahaCyber1
    Image
    Image
    Image
    Image
    142

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement