Pinned
देश विरोधी व हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या #SharjeelUsmani वर देशद्रोहाच्या कलमान्वये कारवाई करावी व #ElgarParishad2021 च्या आयोजकांची चौकशी करावी या मागणीसाठी @BJP4PuneCity च्या शिष्टमंडळा बरोबर @CPPuneCity अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया.
00:00






