मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षीय राजकारणात ओढून ताणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या ज्ञानकेंद्राला खेचू नये. प्रबोधिनी ही संयुक्त राष्ट्रसंघानेही सल्लागार संस्था म्हणून नावाजलेली एक प्रशिक्षण व संशोधन संस्था आहे. ..1/2
Rambhau Mhalgi Prabodhini
3,996 posts
Academy for capacity building of Elected Representatives, Social-Political Volunteers, Persons running NGOs; Research; Public Awakening Activities| Since 1982
- In Annual General Meeting of Rambhau Mhalgi Prabodhini (RMP) held today at Mumbai, Former CM & Leader of Opposition in Maharashtra Assembly Shri @Dev_Fadnavis elected as Chairman of RMP. @Vinay1011 elected as Vice-Chairman. We congratulate both of them!
- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड करण्यात आली. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
- Shri @Dev_Fadnavis, Hon'ble Chairman of RMP visited RMP training complex today first time after becoming Chairman of RMP. Along with him Shri @ChDadaPatil, President, BJP, Maharashtra and @UmeshMoray,our functionary.
- Delivering Democracy Conference starts ! On stage @v_shrivsatish ji, @Vinay1011 ji, @AmitShah ji, @Dev_Fadnavis ji, Ravindra Sathe ji. #SevaSamarpan
- Replying to @rmponwebतिथे होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शिवसेनेसह सर्व प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लाभ घेतला आहे . प्रमोद महाजनांनंतर आता लोकतांत्रिक प्रक्रियेतून निवडलेले देवेंद्र फडणवीस हे संस्थेचे अध्यक्ष आहेत व विनय सहस्रबुद्धे आजही उपाध्यक्ष आहेतच. 2/3
- Replying to @rmponwebसंस्थेचे काम पूर्वी सारखेच सुरळीत व नव्या काळानुरूप आणखी गतीशीलतेने सुरू आहे.
- RMP Chairman Sh @Dev_Fadnavis visited RMP-KEC Uttan campus today and interacted with the functionaries.
- मराठ्यांच्या ऐतिहासिक दिल्ली विजयाच्या 251व्या स्मृतिदिनानिमित्त @rmponweb व दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महादजी शिंदे यांचे वंशज, केंद्रीय मंत्री @JM_Scindia, @iccr_hq अध्यक्ष @Vinay1011 यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सदन येथे 'दिल्ली विजयोत्सवाचे' आयोजन करण्यात आले होते.
- Pictures from today, of the ‘OFFICE OPENING’ ceremony of the Nation First Policy Research Centre (NFPRC), a policy Thinktank promoted by RMP!
- अधिवेशन गाजवलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी lokmat.news18.com/maharashtra/de…






























