आमच्याबद्दल थोडे…

हे अगदी आमचं पेज – About म्हणजे खरंतर आमच्या बद्दल चार गोष्टी सांगणारं अशाच चार शब्दांचं एक पेज!

आम्ही, म्हणजेच श्रेयस परचुरे आणि वादिराज लिमये – आमची भेट झाली तीच मुळात एकदा ट्रेन मधे एका म्यूचुअल फ्रेंड करवी.. अर्थात आम्हाला तेव्हा कुठे माहित होतं की ही भेट एका घनिष्ट नात्याची मुहुर्तमेढ आहे म्हणून…

मग हळू हळु आमची लिहिण्याची आवड, एकमेकांना पूरक शैली आणि आपल्या मराठीत उत्तम दर्जाचे लेखन करायची हौस…..

आणि काय…. झाला हा ब्लॉग तयार – ह्या ब्लॉगची संकल्पना अगदी सोपी आहे – अगदी आजूबाजुला घडणाऱ्या, दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या गोष्टी – एपिसोड स्वरुपात……!!

पहा आवडतंय का…!!!

Collage profile
 आम्ही दोघे…!

Website Powered by WordPress.com.

Up ↑

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया