Log inSign up
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
39.9K posts
Image
user avatar
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
@InfoDivPune
विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.
पुणे.Pune, India
mahasamvad.in
Joined June 2016
30
Following
44.5K
Followers
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Feb 2, 2023
    #महाराष्ट्र राज्याचे अधिकृत #राज्यगीत.
    Image
    56K
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Jul 25, 2020
    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्‍यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. @MahaDGIPR @ChetanVTupe @CPPuneCity
    Image
    00:00
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Aug 15, 2020
    माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. @MahaDGIPR @maha_governor @AjitPawarSpeaks @Divvcommpune @RajSarag
    Image
    00:00
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Jan 17, 2020
    #DPC अंतर्गत #पुणे जिल्ह्यासाठी २०२०-२१च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री@AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री @bharanemamaNCP उपस्थित होते @MahaDGIPR
    Image
    Image
    Image
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Jul 17, 2024
    सावळे सुंदर रुप मनोहर! #आषाढीएकादशी च्या हार्दिक शुभेच्छा !
    Image
    8.9K
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Jan 31, 2021
    #शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती @MahaDGIPR @AUThackeray @kolhe_amol @collectorpune1 @RajSarag mahasamvad.in/?p=30746
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Feb 21, 2022
    #मराठी भाषा संवर्धनासाठी #मराठीभाषागौरवदिन निमित्त आजपासून मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिकांवर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न... #म @MahaDGIPR @DRPATODKAR1
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Aug 7, 2020
    पुण्याचे जिल्हाधिकारी @navalMH यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. @MahaDGIPR @Divvcommpune
    Image
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Jun 17, 2020
    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Jun 12, 2020
    कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे.सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे,अशा शब्दात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज पुणे आणि राज्य
    Image
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Mar 20, 2020
    #कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हा धिका-यांना.'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करता येईल.कोरोनासाठी आर्थिक निर्बंध शिथील.सर्वांनी एकजुटीने मुकाबला करु.पुढचे आदेश निघेपर्यंत निर्णय चालू राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
    Image
    00:00
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    May 29, 2020
    औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. @MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1 @pcmcindiagovin
    Image
    Image
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Aug 15, 2020
    पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज व्यक्त केला. @MahaDGIPR @Divvcommpune @DGPMaharashtra @MahaCyber1 @puneruralpolice
    Image
    Image
    Image
    Image
  • user avatar
    DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
    @InfoDivPune
    Apr 20, 2020
    पुणे शहरात कोरोना संक्रमणशील क्षेत्राची व्याप्ती वाढवून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे 20 एप्रिल 2020 चे 14.00 वा. ते 27 एप्रिल 2020 चे 24.00 वा. संचारबंदी आदेश लागू करण्याबाबतचे आदेश @PuneCityPolice निर्गमित केले आहेत. @AnilDeshmukhNCP
    Image
    Image
    Image
    Image

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement