Log inSign up
पुण्याची MPSC
2,106 posts
Image
user avatar
पुण्याची MPSC
@PunyachiMPSC
#सत्यमेव_जयते....! 🇮🇳 🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोग // सरळसेवा भरती // इतर स्पर्धा परीक्षा
Maharashtra, India
Joined June 2021
49
Following
14.9K
Followers
  • Pinned
    user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Jun 18
    ▪️सध्या महाविद्यालयांचे प्रवेश सुरू आहेत. परिणामी सेतू कार्यालयांमार्फत नागरिकांची लूटमार चालू आहे. सरकारने ही लूटमार थांबवावी. @CMOMaharashtra 🙏🏻 📌तूमच्या तालुक्यात कोणत्या दाखल्यासाठी किती रुपये घेतले जात आहेत? ते कमेंट मध्ये सांगा👇🏻
    1.5K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Jul 3, 2023
    सध्याचे राजकारण काहीही असेल......? पण कालच्या दिवसातून एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, "एखाद्याने अख्खं घर लुटून नेले, तरी ते नव्याने उभा करण्याची हिम्मत माझ्यात आहे, हे जगाला छाती ठोकपणे सांगायची धमक तुमच्यात असायला हवी....!" #शरदपवार साहेब 🙏🔥🔥
    Image
    22K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Jan 21, 2024
    . @Dev_Fadnavis जी, तुम्ही आज वर्तमानपत्रातील एक बातमी पुरावा म्हणून दाखवत आहात. मग एक साधा प्रश्न👉"इतक्या दिवस नोकरभरती पेपरफुटी/हायटेक कॉपी इतर गैरप्रकारांबद्दल वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांना तुम्ही पुरावे का मानत नाही?
    Image
    14K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Oct 4, 2023
    नांदेड:- पायाचे ऑपरेशन झालेल्या आजींना घेऊन नातेवाईक रूग्णालयाबाहेर बसलेत. तेथे कोणीही कर्मचारी नाही, स्ट्रेचर नाही. राज्याच्या आरोग्य यंत्रणेची अशी दयनीय अवस्था झालीय. मात्र सरकार वृत्तपत्रात पानभर जाहिराती देण्यात धन्यता मानत आहे. @CMOMaharashtra
    Image
    00:00
    20K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Sep 6, 2025
    शिक्षणासाठी संघर्ष...! मंत्र्याचा नातू 🆚 सामान्य कुटुंबातील विद्यार्थी.
    Image
    31K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Feb 4, 2024
    लोकांना निवड झाल्यावर अंगावर पडलेला गुलाल दिसतो. पण त्याआधीचा संघर्ष काय असतो, हे मात्र ज्याचं त्यालाच माहीत असते. वनरक्षक भरती मैदानी....👇
    Image
    00:00
    22K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Aug 5, 2025
    दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती. खऱ्या दिव्यांगांचा हक्क डावलून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर कारवाई व्हावी.
    Image
    16K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Jan 9, 2024
    आज सकाळी - ११ ते १२ दरम्यान ट्विटर वॉर मध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. 👉 #तलाठी_भरती_रद्द_करा यावर व्यक्त व्हा
    Image
    15K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Aug 19, 2024
    स्पर्धा परीक्षार्थींच्या अडचणींबाबत "निष्क्रिय विरोधी पक्षनेता" या सन्मानासाठी या दोघांमध्ये अटीतटीची लढत चालु आहे.👇 @iambadasdanve @VijayWadettiwar
    Image
    9.9K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Jan 7, 2024
    पुरावे तर #महापरीक्षा घोटाळ्याचे पण दिले होते. पुढे काय झालं त्याच? @Dev_Fadnavis जी तुम्ही या भरती प्रक्रियेला पारदर्शक म्हणता, तर पेपर फुटीवर कायदा करायला इतका विलंब का? सर्व भरती MPSC कडे द्या. त्यासाठी MPSC सक्षम करा.
    user avatar
    LoksattaLive
    @LoksattaLive
    Jan 7, 2024
    "…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू"; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा loksatta.com/pune/dcm-deven… #DevendraFadnavis #TalathiExamResult #TalathiExamScam
    8.2K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Oct 6, 2023
    सरकारी नोकरभरतीचे खासगीकरण-कंत्राटीकरणाच्या निर्णयास विरोधासाठी आज नांदेडमध्ये तरूण-तरुणींचा मोर्चा. सरकारने हा आवाज ऐकावा, ही विनंती. खासगीकरण-कंत्राटीकरण ❌ सर्व परीक्षा MPSC कडे ✅ पेपर फुटीवर कडक कायदा ✅ तातडीनं शिक्षक भरती ✅ @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
    Image
    00:00
    8.5K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Jun 19, 2024
    पुणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी पुण्यात आलेले उमेदवार SP कार्यालयाबाहेर फुटपाथ झोपलेले. अपवाद वगळता राज्यभर हेच चित्र दिसेल. कोरोनात परप्रांतीयांना चांगली सोयसुविधा पुरवणाऱ्या सरकारला आपल्याच राज्यांतील तरुणांना झोपण्यासाठी निवाऱ्याची सोय करता येऊ नये? @mieknathshinde @Dev_Fadnavis
    Image
    11K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Oct 13, 2023
    सरकारने स्वतःची चिता स्वतःच रचली आहे. त्या चितेला 'मतदान रूपी काडी' लावण्याचे काम राज्यातील तरूण-तरूणी 2024 च्या निवडणुकांवेळी नक्कीच करतील.
    Image
    12K
  • user avatar
    पुण्याची MPSC
    @PunyachiMPSC
    Nov 27, 2023
    मंत्र्यास जाब विचारला म्हणून भरती प्रक्रियेतून बाद करण्याचा नवीन कायदा केला आहे का? त्या भावी शिक्षिकेला भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी, जून 2023 अखेर पुर्ण होणारी #शिक्षक_भरती का रखडली ? याचे उत्तर @dvkesarkar यांनी द्यावे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
    Image
    00:00
    6.3K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms·Privacy·Cookies·Accessibility·Ads Info·© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up
Advertisement
Advertisement