अशाच एका वेड्या सांजेला मी आणि मित्र असेच दूरवर दिसणाऱ्या, शांतपणे वाहणाऱ्या नदी पात्राकडे स्थितप्रज्ञपणे पाहत उभे असतो. सांज तशीही काहीशी वेडीच. हिची सोबत असली ना, म्हणजे कविता सुचतात, त्यांना सुरांचा साज जमून येतो, आणि नकळतंच पाण्यातल्या त्या निळ्या रंगाची शाई बनवून मी ओळी लिहू लागतो. ह्याच सांजेसोबत अशा कित्येक काव्यांची आर्जवं ‘आम्ही' केलेली असतात. … हे अगदी असंच होतं……………… वाचन सुरू ठेवा
हे अगदी असंच होतं………………