रात्री शतपावलीच्या नावाखाली, गार वाऱ्याची कारणं सांगून, अगदी हल्लीच मी घराबाहेर पडू लागलोय खरा! उगाच जरा कागद दिसला की मी आपला सुरु होतो; काही कारण नसताना. फारच कागदी रद्दी नको म्हणून मोबाईल. मोबाईलचा ड्राफ्ट्स फोल्डर तर एव्हाना तुडूंब भरलाय! दिवसा इतकी माणसं आस पास वावरतात! मात्रं असे असूनही अगदी मनाच्या देठापासून एखाद्या व्यक्तीची आठवण काढायची … मी थांबलोय…… वाचन सुरू ठेवा
मी थांबलोय……